Short films | Wedding Cinematic | shorts


Kitkat Films

काही सिनेमे हे आपल्या मनासाठी हिट-फ्लाॕप, चांगले वाईट, ब्लॉकबस्टर-फ्लॉप यांच्या पलीकडे असतात. पानिपत हा त्यांपैकीच एक वाटतो. लहानपणी शाळेतील पानिपत मधल्या युद्धाची कहाणी आठवत नसली तरी 'पानिपत' हा शब्द मात्र मनात कायमचा घर करुन गेला होता.

त्याच शब्दाची उत्कंठा सिनेमागृहापर्यंत नेण्यास पूर्ण पडते. मग त्या उत्कंठेसमोर अर्जुन कपूरचे एक्सप्रेशन्सही चांगले वाटू लागतात. ( जेवढं त्याला ट्रोल केलयं तितकी वाईट अॕक्टिंग त्याने नाही केलीये ). मराठ्यांचं सामर्थ्य पाहून नेहमीच अंगावर काटा येतो. तेव्हाच्या आणि आत्ताच्या काळात किती अंतर आहे हे जाणवतं
त्या काळी सकाळी लवकर उठून कसरत व शस्त्रांना धार केली जायची आणि आपण दुपारी लवकर उठून फेसबूक, इंस्टाग्रामला धार लावत बसतो.

सिनेमा पाहील्यावर त्यांच्या बलिदानासमोर आपलं आजचं माॕडिफाय जीवन, ध्येये, स्वप्ने सगळचं ठेंगण वाटू लागतं. आपला इतिहास कायमचा लक्षात ठेवण्यासाठी सिनेमा हे एक प्रभावी साधन असल्याने ट्रोलिंग व रेटिंगकडे लक्ष न देता मराठी भाषिकांनी तरी 'पानिपत' नक्की पहावा.👍🏻👍🏻👍🏻
#बचेंगेतोऔरभीलडेंगे

6 years ago | [YT] | 4

Kitkat Films

Spreading wings...❤
Happy to announce our collaboration with "Media Mills production" 👏👏👏👏

“Great things in business are never done by one person. They’re done by a team of people.” – Steve Jobs

We are coming up with new content on our YouTube channel every week now onwards 🙂, STAY TUNED 🎵
📢Please Subscribe and hit the notification bell icon "🔔" to stay updated 🤗

Thank you 🙏

KitKat Films:

www.youtube.com/channel/UC28s...

Media Mills Production:

www.youtube.com/channel/UChjd...
Ram Pandit
Anuj Mali
Raechal Malore.

7 years ago (edited) | [YT] | 5