Bhakti Sneh-Sagar

॥ श्री स्वामी समर्थ ॥

सणवार व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र या विषयांचे सखोल मार्गदर्शन त्याचबरोबर सद्गुरू सेवा, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शन हे सगळं फक्त आणि फक्त भक्ती स्नेह सागर चैनल वर .

आपली संस्कृती, आपला देश, आपला अभिमान .
॥ श्री स्वामी समर्थ ॥


Bhakti Sneh-Sagar

||श्री स्वामी समर्थ||

4 months ago | [YT] | 0

Bhakti Sneh-Sagar

Adhik mass sampurna pooja vidhi

4 months ago | [YT] | 1

Bhakti Sneh-Sagar

🌼 अध्याय 2🙏

🐄 गाईचे मुख अपवित्र का मानले जाते?
अधिक मास माहात्म्य कथा — अध्याय २

ही अद्भुत कथा नक्की ऐका ✨

👇 पूर्ण व्हिडीओ येथे पहा
https://youtu.be/9wMW7d4XIqE?si=AUebX...

जय श्री विष्णू 🙏

4 months ago | [YT] | 1

Bhakti Sneh-Sagar

🙏 पुरुषोत्तम मास विशेष 🙏

अधिक मास माहात्म्य कथा — अध्याय १ही अत्यंत पुण्यदायी कथा अवश्य ऐका ✨

📿 कथा ऐकल्याने मनःशांती, भक्ती आणि पुण्य लाभते असे मानले जाते.

👇 पूर्ण कथा येथे पहा
https://youtu.be/Tuiadeyqf24?si=6T6WO...

जय श्री विष्णू 🙏

4 months ago | [YT] | 1

Bhakti Sneh-Sagar

गणपती बाप्पाच्या स्थापनेपासून ते उत्तरपूजेपर्यंतचा संपूर्ण विधी या व्हिडीओमध्ये पाहा.
✔️ गणपती प्रतिष्ठापना
✔️ षोडशोपचार पूजा
✔️ उत्तरपूजा कशी करावी – स्टेप बाय स्टेप माहिती

या व्हिडीओतून घरी गणेशपूजा सहज आणि शास्त्रोक्त पद्धतीने करता येईल.
गणपती बाप्पा मोरया!

https://youtu.be/b4npr5NBoFc?si=Ide1S...

1 year ago | [YT] | 1

Bhakti Sneh-Sagar

कामिका एकादशी

आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. धर्म शास्त्रानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करते, त्याच्याकडून देवता, गंधर्व आणि सूर्य या सर्वांचे पूजन होते असे मानले जाते. धर्म ग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रत महत्त्व स्वतः ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहे. त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते. जो व्यक्ती या दिवशी भक्तिपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो, त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते. जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो त्याचे पितर स्वर्गलोकात अमृतपान करतात. पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे.

कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर घरातील स्त्रियांनी तुळशीची पूजा करून गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करावा. या उपायाने घरामध्ये सुख-शांती कायम राहते आणि सर्व दोष दूर होतात. मंत्रलापर महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते ।।

1 year ago | [YT] | 1

Bhakti Sneh-Sagar

गुरुपुष्यामृत योग पूजा विधी कसा करावा ? #gurupushyamrut #gurupushyamrutpooja #gurupushyamrut2024
#guruvarpuja #gurupushyamrut #gurupushyamrutpooja

1 year ago | [YT] | 2

Bhakti Sneh-Sagar

आजचा प्रसाद
नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री मातेला समर्पित आहे. या दिवशी घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर ९ दिवस नवरात्री साजरी केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेला गायीच्या तुपापासून बनवलेला नैवेद्य अर्पण करण्याचा नियम आहे. या दिवशी नैवेद्यासाठी गायीच्या देशी तूपासोबत हलवा, रबडी आणि माव्याचे लाडू तुम्ही बनवू शकता.

1 year ago | [YT] | 24