malode brothers is a Marathi travel, adventure, life style channel.


malode brother

✨ हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! ✨

नवीन वर्षाची नवी पहाट,
गुढी उभारू आनंदात!
सुख-समृद्धी नांदो घरोघरी,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

8 months ago | [YT] | 2

malode brother

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे ❤️⚔️🚩

मृत्यूलाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा होता
झुकले नाही डोळे कधी
असा आपला शिवरायांचा छावा❤️🚩

10 months ago | [YT] | 73

malode brother

*भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा*
*पिढी-गुणसुत्र आणि नातं*

1) नवरा बायको --- पहिली पिढी
2) मुलं (सख्खी भावण्डं) --- दुसरी पिढी --- आई वडलांकडून 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसुत्रे share करतात.
3) तिसरी पिढी --- नातवंडे --- पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसुत्रे share करतात.
4) चौथी पिढी --- पहिल्या पिढीचे 12.5% गुणसुत्रे share करतात.
5) पाचवी पिढी --- पहिल्या पिढीचे 6.25% गुणसुत्रे share करतात.
6) सहावी पिढी --- पहिल्या पिढीचे 3.12 % गुणसुत्रे share करतात.
7) सातवी पिढी -- पहिल्या पिढीचे 1.56% chromosome share करतात.
8) आठवी पिढी ---पहिल्या पिढीचे < 1% share गुणसुत्रे करतात.

म्हणून मुळ पुरुष, जोडप्यापासून सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्मजात गुणसुत्रीय आजारांची शक्यता असते.

*आठव्या पिढीपासुन नातं, भाऊबंदकी मानत नाहीत, म्हणून पती-पत्नीचं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.*

तीन पिढ्या सपिण्ड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.
आणि *सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात !*

*खरंच आपले पुर्वज किती ज्ञानी होते याचा आपल्याला अभिमान पाहिजे*👌🏻

11 months ago | [YT] | 1

malode brother

तवा माणूस माणसात होता 💐💐

11 months ago | [YT] | 7

malode brother

सर्वांग समर्थन! 🤝🏼

😌 ध्यानातून सुखाची ओळख! 😌
📚 संशोधनेची शिक्षा! 📚
🌱 संग्रहाची संजीवनी! 🌱
🕊️ त्यागाने स्वतंत्रता! 🕊️

1 year ago | [YT] | 0

malode brother

सुंदर कविता 😎

1 year ago | [YT] | 8

malode brother

|| शारदाय नम : ||

1 year ago | [YT] | 8

malode brother

छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार 🚩

1 year ago | [YT] | 7

malode brother

छत्रपती शिवाजी महाराज 🚩

1 year ago | [YT] | 24

malode brother

Diwali 🙏

1 year ago | [YT] | 13