10 लोकांपासुन ते 1000 लोकांपर्यंत जेवनासह सुसज्ज व्यवस्था..
आमच्याकडे हिन्दू वैदिक व रजिस्टर पद्धतीने विवाह केले
जातील.
☆ ● कार्यालयातिल सुविधा ●☆
बुकिंग लग्नासाठी खालील सर्व सोयी पॅकेज मधे उपलब्ध. रेग्यूलर स्टेज सजावट, माईक स्पीकर, राजारानी खुर्ची , चौरंग पाट, फॅन,ब्राम्हण,अक्षदा,मंडवळी,बाशिंग,लग्नाचा 1 हार जोड,मॅट,खुर्च्या.
👍👍 ●जेवणाची सुविधा●👍👍
1) पूरी
2) भाजी (पनीर मटार/आलू मटार/मिक्स वेज
बैंगन मसाला,)
3) जीरा राईस
4) दाल तडका
5) जिरा पापड
6) लोणचे/मठ्ठा/ कोशिम्बीर
7) गुलाबजाम / जिलेबी / बालुशाई /बुंदी
8) थंड पाणि जार
🌳 संपूर्ण धार्मिक विधि🌳
🌲विवाहानंतर तत्काळ प्रमाणपत्र मिळेल. 🌲
@@कागद पत्रे @@
1) मुलगा व मुलिचे AADHAR CARD
2) प्रत्येकी 4फोटो
3) शाळा सोडल्याचा दाखला/ जन्माचा दाखला/ 10वी बोर्ड प्रमाणपत्र/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/
वहान परवाणा --या वरीलपैकि कोणतेही 1
4) दोघां मध्ये 18 वर्षा पुढ़ील 3 साक्षिदार
व त्यांचे AADHAAR CARD व प्रत्येकी 1 फोटो