Welcome to Special Menu with Sushma – खास मराठी स्वादाची जागा!
नमस्कार! मी सुषमा, आणि या चॅनेलवर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास महाराष्ट्रीयन, झटपट, व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपी – अगदी घरच्या घरी करता येतील अशा सोप्या स्टेप्समध्ये.
या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल:
पारंपरिक आणि नव्या पद्धतीच्या मराठी रेसिपी
झणझणीत नॉनव्हेज डिशेस
मुलांसाठी खास आणि हेल्दी पदार्थ
सणासुदीच्या खास डिशेस
ओव्हन आणि पॅन दोन्ही पद्धतीने केक, पिझ्झा आणि बरेच काही!
Subscribe करा आणि दर आठवड्याला खास रेसिपीं चा आस्वाद घ्या आपल्या मराठमोळ्या चविंसह !
🌺🌺🌻🌻🌷🌷🪷🪷🌹🌹🌸🌸💮💮🏵️🏵️🪻🪻🌼🌼🌼🪻🪻💮💮🏵️🏵️🌺🌺🌷🌷🪷🪷🌹🌹🌻🌻🏵️🏵️💮💮🪻🪻🌸
Special Menu With Sushma
हिंदू नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 😃🌿🌅
10 months ago | [YT] | 5
View 0 replies
Special Menu With Sushma
या गुढीपाडव्याला घरच्याघरी तयात करा श्रीखंड. रेसिपी लिंक वर क्लिक करा : https://youtu.be/Rc8LdePnz-Y?si=LmSrJ...
10 months ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Special Menu With Sushma
तुमची होळी तेजस्वी रंगांची आणि आनंदाने भरलेली असो! या होळीच्या दिवशी, आपण आपले हृदय दयाळूपणाने आणि आपले जीवन आनंदाच्या रंगांनी रंगवूया. होळीच्या शुभेच्छा!💦🔫
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Special Menu With Sushma
आता घरीच बनवा भन्नाट चवीची मटण बिर्याणी ते सुद्धा सोप्या पद्धतीने😋😍🍲 रेसीपी लिंक : https://youtu.be/N4EcJd-jpS8?si=c4BFD...
11 months ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Special Menu With Sushma
रेस्टॉरंटसारखा क्रिस्पी प्रॉन्स फ्राय | घरच्या घरी सोप्या पद्धतीने
Recipe Link : https://youtu.be/HxLxJcZIBNU?si=CivJ8...
11 months ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
Special Menu With Sushma
७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा......
वंदे मातरम.... 🇮🇳
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Special Menu With Sushma
झणझणीत कट वडा रेसेपी...... New upload vedio link :https://youtu.be/898lwdb5V0s?si=oFKqr...
1 year ago (edited) | [YT] | 4
View 2 replies
Special Menu With Sushma
अस्सल कोंबडी वडे रेसेपी ...... New upload video
Recipe link :https://youtu.be/MSvnGbRWj1I?si=8_0M0...
1 year ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Special Menu With Sushma
नमस्कार मंडळी 🙏
आपल्या you tube channel वर 1,000 Subscribers पूर्ण झाले आहेत. त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार असाच suport राहू द्या.
धन्यवाद 🙏🙏 🥰
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Special Menu With Sushma
झणझणीत मिसळ नक्की बनवून बघा recipe link :https://youtu.be/-Qs74ASLqQs?si=jFsoD...
1 year ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
Load more