१० वर्षांच्या प्रिंट माध्यमातील यशस्वी आणि मुद्देसूद पत्रकारितेच्या वाटचालीनंतर ‘कार्यारंभ’ आता डिजिटल माध्यमातून तुमच्यापर्यंत!

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत —
तथ्यांवर आधारित, सत्याच्या मुळाशी जाणारी, आणि समाजासाठी खरोखर उपयोगी ठरेल अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आम्ही वकिली करत नाही, कोणाची बाजू घेत नाही, भावनांवर खेळत नाही.
फक्त सत्य मांडतो, तेही ठामपणे आणि मुद्देसूद!

'कार्यारंभ' म्हणजे केवळ एक चॅनेल नाही,
तो आहे विश्वास, अभ्यास, आणि निर्भीड पत्रकारितेचा आवाज.


karyarambh

एपस्टिन फाईल... 68 फोटो, 3 लाख कागदपत्रं, कोण कोण अडकलं? #karyarambh #epsteinfiles

3 weeks ago | [YT] | 3

karyarambh

नर्स लॉजवर मित्राला भेटायला गेली, अन्.... | छत्रपती संभाजीनगर हादरलं | crime news #karyarambh

4 weeks ago | [YT] | 2

karyarambh

1 month ago | [YT] | 23

karyarambh

25 हजार सबस्क्राईबरचा टप्पापार पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद

3 months ago | [YT] | 20

karyarambh

ज्येष्ठ शिव चरित्रकार, गुरुवर्य
गजानन मेहेंदळे सर
यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना...!

3 months ago | [YT] | 52

karyarambh

आपण जिंकलो
मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक

4 months ago (edited) | [YT] | 261

karyarambh

लै भारी मंडळी..!
८ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या कार्यारंभ Digital च्या प्रवासात, अवघ्या २१ दिवसांत आपण इतिहास घडवलात!

👉 १० हजार सबस्क्राईबर
👉 ३० लाख व्ह्यूज
👉 ७६,००० घंटे वॉच टाईम

काय सांगू, तुमच्या प्रेमाला जगात तोड नाय!
एखादा व्हिडिओ तुम्ही असा काय उचलून धरलात की तो थेट ५ लाख व्ह्यूज ४८ तासात पार गेला.
काहींनी लाख, दोन लाख सहज गाठले.
एकही व्हिडिओ तुम्ही खाली जाऊ दिला नाहीत.

हे प्रेम, हा हाबाडा म्हणजे आमच्यासाठी आशीर्वादच आहे.
आता कार्यारंभ आमचा राहिलेला नाही, तो तुमचा झालाय.
म्हणूनच आम्ही निश्चिंत आहोत.
तुमच्या विश्वासावर अजून दमदार माहितीपर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. फक्त प्रेमात कमी नका पडू...

पुन्हा एकदा
मनापासून धन्यवाद 🙏


---

टीम कार्यारंभ

4 months ago | [YT] | 30