Kiran Wakle Official

Hello Guys,

Welcome To My Channel
ऐसे ही कॉमेडी और funny विडिओ देखणे के लिये चॅनेल को subscribe कर लेना और विडिओ को like and share कर दो..

Thank You So Much


Kiran Wakle Official

New Reels Out plz check now
youtube.com/shorts/oaSf4FhXqD...

1 month ago | [YT] | 0

Kiran Wakle Official

💐💐 Happy Holi 💐💐

1 month ago | [YT] | 9

Kiran Wakle Official

Yesterday My Birthday Celebrate 💙🎂🎂

1 year ago | [YT] | 297

Kiran Wakle Official

Jay bhim 💙💙💙

1 year ago | [YT] | 1,776

Kiran Wakle Official

डॉ. बाबासाहेब अंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💙💙💙

1 year ago | [YT] | 2,068

Kiran Wakle Official

डॉ. बाबासाहेब अंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💙💙

1 year ago | [YT] | 1,670

Kiran Wakle Official

🙏🏻🙏🏻 चवदार तळे सत्याग्रह 🙏🏻🙏🏻

1 year ago | [YT] | 4,025

Kiran Wakle Official

💐 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐

1 year ago | [YT] | 2,683

Kiran Wakle Official

माता रमाआई 💙 जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎇🎇🎇

1 year ago | [YT] | 2,926

Kiran Wakle Official

मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते.[१] ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती.
मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली. 'मूकनायक' पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती

1 year ago | [YT] | 1,992