नमस्कार मित्रानो,
मी शिवराज जाधव ( PSI)
STUDY NOTES हे चॅनेल मी महाराष्ट्रतील MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना अभ्यास रुपी मदत करता यावी या करिता बनवले आहे.
व्हिडिओ ला लाईक करा व चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला आणखी videos बनवण्याची प्रेरणा मिळेल.