Satish Bhosale official

sAtish bhosale


Satish Bhosale official

नको पांडुरंगा मला सोन्या चांदीच दान रे, भिजव फक्त ते तहानलेलं रान रे,
कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू, ढगांना थोडं हलवून भिजव माझं गाव तू,

मोह नको, अहंकार नको, नको नवीन कपडे छान, फक्त यावर्षी भरपूर पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान...🚩🚩

6 months ago | [YT] | 26