Suraj Nikam Speak

युवा मार्गदर्शक | प्रेरणादायी व्याख्याते | प्रवचनकार
श्री सुरज निकम यांचे अधिकृत YouTube Channel .
Marathi Motivational Speaker

महाराष्ट्राचा धगधगता इतिहास मांडणे काळजी गरज होऊन बसली आहे .
आणि हा विडा कोणी तरी घेतलाच पाहिजे .म्हणून सुरुवात केलेली ही मोहीम नक्कीच
छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल .




Business Enquiry:

mail:surajnikamofficial@gmail.com
Contact:7276021992



Suraj Nikam Speak

जय आणि पराजय हे तुमच्या हातात नाही फक्त प्रयत्न करणे तुमच्या हातात आहे .
.
.
.
.
‪@SurajNikamSpeak‬

4 weeks ago | [YT] | 3

Suraj Nikam Speak

जिथे किंमत नाही तिथे थांबणे म्हणजे मुर्खाचे काम आहे. स्वतःची किंमत स्वता वाढावा कमी करू नका.
.
.
.

‪@SurajNikamSpeak‬

4 weeks ago | [YT] | 2

Suraj Nikam Speak

मनावर विजय मिळवणे सहज सोपे नसते नाहीतर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंताला विराट रूप दाखवण्याची गरजच पडली नसती .
'.
.
.
#surajnikamspeak ‪@SurajNikamSpeak‬

4 weeks ago | [YT] | 6

Suraj Nikam Speak

मुलांना अपयश येण्यामागे नेमके कारण काय असावे ?

4 weeks ago | [YT] | 5

Suraj Nikam Speak

साथ.. ✨💯🙏
.
.
#surajnikamspeak

1 month ago | [YT] | 6

Suraj Nikam Speak

संस्कार.. ✨🔥
.
.
. #surajnikamspeak #marathiqoutes

1 month ago | [YT] | 5