नमस्कार 🙏🙏
"Kathakunj Marathi" ह्या मराठी कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे.
ह्या चॅनलवर तुम्हाला प्रेरणादायी, हृदयस्पर्शी अशा धार्मिक, पौराणिक, व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक, नातेसंबंधाविषयक तसेच रोजच्या जीवनातील समस्यांवर आधारित मराठी कथा, बोधकथा, पाहायला मिळतील.
माझा फावला वेळ घालवण्यासाठी मी वाचन करीत असते तसेच Motivational Videos पाहत/ऐकत असते. त्यामुळे खचलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मनाला नवचैतन्य तर मिळतेच शिवाय नवीन वाटा,नवी दिशा आणि नव्या संधी सुद्धा दिसू लागतात. माझ्या जीवनात झालेला हा आमुलाग्र बदल इतरांच्या जीवनातही संक्रमित करावा आणि माझा फावला वेळ सत्कर्मी लावावा ह्या उद्देशाने
" Kathakunj Marathi " हे कथा चॅनल सुरू केलेले आहे.
स्वतः बरोबरच इतरांच्या जीवनाला नवी उभारी देणाऱ्या या कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल ला सपोर्ट करा. तसेच Like, Share करुन Subscribe करा,ही नम्र विनंती 🙏🙏
Kathakunj Marathi
कलियुगातील कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाणारा आणि भवसागर तारून नेणारा ग्रंथ म्हणजे 'श्रीगुरुचरित्र'. ह्या पावन ग्रंथाचा लाभ घेण्यासाठी अवश्य भेट द्या @KathakunjMarathi
7 months ago | [YT] | 5
View 0 replies
Kathakunj Marathi
स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी घेतली शिष्यांची अनोखी परीक्षा|https://youtu.be/-k0JMG3PGOU?si=eh6ln...
11 months ago (edited) | [YT] | 10
View 0 replies
Kathakunj Marathi
देवशयनी आषाढी एकादीनिमित्त ऐका पांडुरंगाची ही सुंदर कथा👇
https://youtu.be/fuPzrh4bv68?si=kiIrP...
1 year ago (edited) | [YT] | 15
View 0 replies
Kathakunj Marathi
माझ्या यूट्यूब मधल्या वाटचालीतली पहिली पायरी 👇
खूप खूप धन्यवाद 🙏🙏😀
2 years ago | [YT] | 3
View 2 replies
Kathakunj Marathi
https://youtu.be/biSirorId10?si=YF1Mm...
2 years ago (edited) | [YT] | 11
View 0 replies
Kathakunj Marathi
पु.लं.च्या हा विचार अधिक स्पष्ट करणारी एक प्रेरणादायी कथा @KathakunjMarathi
https://youtu.be/phgaoSaoK9Q?si=8a1W2...
2 years ago (edited) | [YT] | 9
View 0 replies
Kathakunj Marathi
रक्षाबंधनाची ही कथा माहीत आहे का तुम्हाला?
https://youtu.be/f1xWqKq1R9U?si=g1tDB...
2 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Kathakunj Marathi
गर्वाने मान उंचावणारी, उत्तुंग अशी इस्त्रोची चांद्रयान ३ ची भरारी #इस्त्रो #चांद्रयान३ #isro #chandrayaan3 #india #moon
2 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Kathakunj Marathi
स्वामी विवेकानंदांची अमूल्य शिकवण भाग २
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा- https://youtu.be/io55z3R61do
2 years ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Kathakunj Marathi
जीवनाकडे, स्वतः कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून टाकेल हा व्हिडिओ. संपूर्ण कथा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी इथे क्लिक करा - https://youtu.be/qBAKH_DO-zE
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Load more