आनंदाश्रम गुरुकुल

आनंदाश्रम वारकरी गुरुकुल,,आळंदी देवाची,जी पुणे महाराष्ट्र .
संस्थापक अध्यक्ष-ह भ प युवाकीर्तनकार प्रशांत महाराज नांदे संपर्क-7057115377

उपाध्यक्ष-मृदंग सम्राट ह भ प गोपाळ महाराज पांचाळ
संपर्क-98347 98470


आनंदाश्रम गुरुकुल

ह भ प वनीताताई पाटिल कीर्तनातील चाल गणेश महाराज सावळे

1 year ago | [YT] | 1

आनंदाश्रम गुरुकुल

आमचे जीवलग,संस्थेचे आधारवड गोड स्वभावाचे धणी हभप आवाजाचे जादुगार पुरूषोत्तम महाराज पाटील (दादा) ,,,,,,,,,

श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत, ह.भ.प.श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री भगवानगड,,,,,,,

आपणास उदंड व निरोगी आयु, धन,ऐश्वर्य लाभो व आपणाकडून अशीच देव,देश,धर्माची सेवा घडो ही ईश चरणी प्रार्थना ,,,,,. 🎂🎂💐💐🌹🌹
,
,
,
,
,
,
, #purushottam #namdevshastriofficial pakhavajlovers _#kirtankar #balwarkari😍

2 years ago | [YT] | 30