Namaskar !! Welcome in Adhyay !
"Explore the profound wisdom of Indian spiritual training and the richness of India's great culture on our YouTube channel. Dive into ancient practices like meditation, yoga, and mindfulness, inspired by sacred texts such as the Bhagavad Gita and Upanishads. Our content also celebrates India's vast heritage, showcasing traditional knowledge, rituals, and philosophies that have shaped the nation for millennia. Perfect for anyone seeking spiritual growth and a deeper understanding of India’s cultural legacy, our channel offers practical guidance and insightful teachings. Subscribe to embark on a journey of self-discovery and cultural enrichment through timeless Indian traditions."
Please visit our website www.adhyayonline.com/



Adhyay

May this Dussehra bring new beginnings, courage, and endless blessings your way! May you be blessed with the wisdom and strength to conquer your challenges.... Happy Dasara !!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#dussehra, #happydussehra, #vijayadashami, and #indianfestival #youtube #trending #navratri, #durga,
#subscribe #dasara

5 months ago (edited) | [YT] | 0

Adhyay

नमस्कार , 'शरीरस्वास्थ्यासाठी आयुर्वेद' या अंतर्गत विनामूल्य चर्चासत्राचा ह्या महिन्याचा विषय आहे "डोळ्यांचे आरोग्य आणि आयुर्वेद ". सत्र १४ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४. ३० वाजता झूम वर ऑनलाईन होईल. तेव्हा नोंदणीसाठी ई-मेल करा किंवा लिंक वर क्लिक करा forms.gle/9w4k4Qp4zGy2qmK5A. तेव्हा भेटू लवकरच, १४ सप्टेंबरला संध्याकाळी ४. ३० वाजता .. झूम वर !

6 months ago | [YT] | 0

Adhyay

नमस्कार , 'शरीरस्वास्थ्यासाठी आयुर्वेद' या अंतर्गत विनामूल्य चर्चासत्राचा ह्या महिन्याचा विषय आहे " व्हेरिकोज व्हेन्स " अर्थात पायातील शिरांचे दुखणे ! आणि त्याचे वेळापत्रक इथे पोस्ट मध्ये दिले आहे. तेव्हा जरूर त्याचा लाभ घ्या. आपली सत्रे झूम वर होतात. कारण माहिती देणे हा उद्देश नसून संवाद साधणे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे हा विचार असतो.
ह्यावेळी विषय तसा खूप प्रचलित असला तरी तितकाच महत्वाचा आहे.
तेव्हा नोंदणीसाठी ई-मेल करा किंवा लिंक वर क्लिक करा forms.gle/3xToErgvgVTvemtY9 तेव्हा भेटू लवकरच, २७ जुलैला संध्याकाळी ४. ३० वाजता .. झूम वर !

7 months ago | [YT] | 0

Adhyay

गुरूपौर्णिमा हे दिवस आपल्या गुरुंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या शिकवणींचा पुनरुच्चार करण्याचा पवित्र क्षण आहे. भारतीय परंपरेतील गुरु-शिष्य परंपरेला उजळवणाऱ्या या दिवशी, आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरुंना अभिवादन करूया. 🙏

============================================================================
#subscribe #sadguru #ishafoundation #isckon

8 months ago | [YT] | 0

Adhyay

Hey there, Please check it out my new video!!

8 months ago | [YT] | 0

Adhyay

Hey there, Please check it out my new video!!

8 months ago | [YT] | 0

Adhyay

About Modi Script Training Class ..

Our Modi Script Training Classes are starting from 9th July 2025 and registration is open till 11 pm on 8th July 2025…
Click here to register: forms.gle/q5Rig6FDYzpwzper7
The classes for this session will be held on Wednesday and Thursday. The total training duration will be 16 sessions. Each session is 90 minutes long.
Training Fee: Rs. 1200.
Interested candidates should register immediately or send a message to interested candidates immediately…
Contact: info@adhyay.in

=============================================================================================

मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाबद्दल ..


आपले मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरु होत आहेत ९ जुलै २०२५ पासून आणि नोंदणी सुरु आहे ८ जुलै २०२५ रात्री ११ वाजेपर्यंत…
नोंदणीसाठी इथे क्लिक करा : forms.gle/q5Rig6FDYzpwzper7
ह्या सत्राचे वर्ग बुधवार आणि गुरुवार होतील. एकूण प्रशिक्षण कालावधी हा १६ सत्रांचा असेल. प्रत्येक सत्र हे ९० मिनिटांचे असते.
प्रशिक्षण शुल्क : १२०० रुपये आहे.
इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी किंवा इच्छुकांना त्वरीत निरोप पाठवावा …
Contact: info@adhyay.in

8 months ago | [YT] | 0