Hello everyone. I am Ashwini Bendre and this is my official Marathi channel where I upload vlogs, Recipes, Lifestyle, DIY, Motherhood, Parenting and much more. Hope you enjoy watching them. So please join my family and let's grow older and wiser together ❤️
Ashwini Bendre
गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य..
Next recipe "उकडीचे मोदक" अगदी अचूक प्रमानासह..
Keep watching
Like, share and subscribe to my channel
2 years ago | [YT] | 2
View 1 reply
Ashwini Bendre
Fine_dine_with_ashwini हे नवीन Instagram account ओपन केलं आहे. नवीन रेसिपीज व त्यासोबतच काही टिप्स आणि ट्रिक्स इथे शेअर करत जाईल..
तर account ला नक्की फॉलो करा. लिंक मी खाली देत आहे.
धन्यवाद
instagram.com/fine_dine_with_ashwini?igshid=ZGUzMz…
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Bendre
विठुही माऊली; ज्ञानाही माऊली, माय आसावली त्यांचे ठाई.
तैसे होण्या आई देशील का दान, थोडे मायपण तुझ्यातले...
2 years ago | [YT] | 11
View 0 replies
Ashwini Bendre
नमस्कार मंडळी,
आता उन्हाळ्यात जेवण फार जात नाही. मग जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी एक नवीन सिरीज सुरू केली आहे. #तोंडीलावणं त्याचा पहिला व्हिडिओ ऑलरेडी चॅनल वर आलेला आहे तो नक्की पहा.
अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीज घेऊन मी येत राहील...
तोपर्यंत खुश रहा आणि काळजी घ्या.
2 years ago | [YT] | 3
View 1 reply
Ashwini Bendre
नमस्कार मंडळी,
द्राक्षांचा सीझन चालू आहे. मग त्यापासून आपण वर्षभर टिकतील असे मनुके बनवू शकतोच. घरी बनवलेले मनुके ह्याची detail recipe लवकरच चॅनल वर येईल.
तोपर्यंत #BabyFood ची सीरिज चालु केलेली आहे. ती नक्की पहा व आपल्या बाळाला रोज नवीन व पोषक आहार द्या.
2 years ago | [YT] | 8
View 4 replies