सर्वांना जय गुरु...

🙏 Gurudev Prerana 🙏

या चॅनेलवर संत तुकडोजी महाराजांची संतवाणी,
व्यसनमुक्तीचा संदेश देणारी भजने,
आणि जीवनाला योग्य दिशा देणारे विचार सादर केले जातात.

🎶 भजन • 🙏 संतवाणी • 🚭 व्यसनमुक्ती • 🌱 जीवन परिवर्तन

👉 जर हे भजन तुमच्या मनाला स्पर्श करत असतील
तर Gurudev Prerana ला SUBSCRIBE करा.

🙏 धन्यवाद | जय हरी विठ्ठल


"Join us on Instagram & Facebook"
👇


Gurudev Prerana

सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!🌹🌷🙏✨

2 days ago | [YT] | 4

Gurudev Prerana

बैलपोळा सणांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹🎉🌻

6 days ago | [YT] | 13

Gurudev Prerana

तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉 भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. 🙏✨🌹

1 week ago | [YT] | 5

Gurudev Prerana

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐🌻

5 months ago | [YT] | 14

Gurudev Prerana

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
बजरंगबली तुमच्या आयुष्यात शक्ती, बुद्धी आणि यश देवो🙏🚩

5 months ago | [YT] | 6

Gurudev Prerana

“रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩"

5 months ago | [YT] | 34

Gurudev Prerana

“नव्या वर्षाची नवी पहाट, सुख-समृद्धीची होवो बरसात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”🌹🙏

5 months ago | [YT] | 4

Gurudev Prerana

“मुलगी शिकली तर देश पुढे गेला – हे स्वप्न सत्यात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा.”🙏

6 months ago | [YT] | 9

Gurudev Prerana

रंगांची ही होळी, भक्ती आणि सद्भावनेने साजरी करूया.
तुकडोजी महाराजांच्या विचारांनी
आपले जीवन उजळून निघो.✨🫟🌹

6 months ago | [YT] | 49

Gurudev Prerana

🔥“जय भवानी, जय शिवराय 🔱– हीच आमची शक्ती, हीच आमची ओळख!”⛳
... || शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || ...

6 months ago | [YT] | 43