Majja Pink Clips

Majja Pink Clips is more than a YouTube channel it’s a movement of modern women.
Here we talk about real beauty, inner confidence, and the power of being YOU.
त्वचेसाठी, केसांसाठी आणि मनासाठी सगळं काही इथे आहे!
Join our journey of women who dream, shine, and rise together.
Majja Pink Where every woman feels beautiful, inside and out.


Majja Pink Clips

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले . 'नटसम्राट', 'क्रांतीवीर' यांसारख्या अजरामर चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतो लाभो. नुकतंच IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांनी नाना पाटेकर यांच्या सोबतच्या आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाहा नक्की काय म्हणाले तुकाराम मुंढे

#nanapatekar #tukarammundhe #rip #natsamrat #marathinews #bollywoodnews #nanapatekarpassedaway #ripnanapatekar #marathicinema #bollywoodupdates #indiancinema #latestnews #breakingnews #omshanti #nanapatekardeath #actornanapatekar #devendrafadanvis

12 hours ago |[YT] | 0

Majja Pink Clips

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले . 'नटसम्राट', 'क्रांतीवीर' यांसारख्या अजरामर चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतो लाभो. नुकतंच अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी तिरंगा चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या सोबतच्या आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाहा नक्की काय म्हणाल्या वर्षा उसगावकर

#nanapatekar #varshausgaonkar #rip #natsamrat #marathinews #bollywoodnews #nanapatekarpassedaway #ripnanapatekar #marathicinema #bollywoodupdates #indiancinema #latestnews #breakingnews #omshanti #nanapatekardeath #actornanapatekar #devendrafadanvis

12 hours ago |[YT] | 0

Majja Pink Clips

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले . 'नटसम्राट', 'क्रांतीवीर' यांसारख्या अजरामर चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतो लाभो. नुकतंच तिरंगा, क्रांतिवीर चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी नाना पाटेकर यांच्या सोबतच्या आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाहा नक्की काय म्हणाले मेहुल कुमार


#nanapatekar #tukarammundhe #rip #natsamrat #marathinews #bollywoodnews #nanapatekarpassedaway #ripnanapatekar #marathicinema #bollywoodupdates #indiancinema #latestnews #breakingnews #omshanti #nanapatekardeath #actornanapatekar #devendrafadanvis

12 hours ago |[YT] | 0

Majja Pink Clips

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले . 'नटसम्राट', 'क्रांतीवीर' यांसारख्या अजरामर चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतो लाभो. नुकतंच Nana Patekar यांच्या Prayer Meet मध्ये अभिनेत्री Rohini Hattangadi यांनी शेअर केले भावूक किस्से.

#nanapatekar #tukarammundhe #rip #natsamrat #marathinews #bollywoodnews #nanapatekarpassedaway #ripnanapatekar #marathicinema #bollywoodupdates #indiancinema #latestnews #breakingnews #omshanti #nanapatekardeath #actornanapatekar #devendrafadanvis

12 hours ago |[YT] | 0

Majja Pink Clips

आदि अनंत चित्रपटाच्या Music Launch दरम्यान गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाला पद्मश्री अशोक सराफ यांच्या वादनाची साद ❤️
#aadianant #ashoksaraf #rahuldeshpande #itsmajjamarathi

12 hours ago |[YT] | 0

Majja Pink Clips

'जागर स्त्री शक्तीचा' या नवरात्री विशेष पॉडकास्ट मालिकेत आज आपण भेटणार आहोत साज कला (SAAJ KALECHA) या हॅण्डपेंटेड आणि आर्टिस्टिक साडी ब्रँडच्या संस्थापिका समृद्धी म्हात्रे यांना.

हॅण्डपेंटेड साड्या (Handpainted Sarees) ही ' साज कलेचा'ची खरी ओळख आणि खासियत आहे. साडीच्या कापडावर हाताने रेखाटलेली चित्रे, नैसर्गिक रंगसंगती आणि कलात्मक डिझाईन्सच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक साडीला एका जिवंत कलाकृतीचे रूप दिले आहे.

चित्रांची ही सुरेख कला साडीवर उतरवण्याची कल्पना कशी सुचली? एका कलाकाराचा व्यावसायिक उद्योजिका होण्यापर्यंतचा हा सुंदर आणि प्रेरणादायी प्रवास नक्की पहा


#JagarStreeShakticha #SaajKalecha #HandpaintedSaree #ArtisticSaree #WomenEntrepreneur #MarathiPodcast #NavratriSpecial #SareeLover #MarathiUdyojak #JagarStreeShakticha #SaajKala #HandpaintedSaree #ArtOnSaree #WomenEntrepreneurship #MarathiPodcast #NavratriSpecial #HandicraftBrand #MarathiUdyojak #HandcraftedFashion

12 hours ago |[YT] | 0

Majja Pink Clips

या नवरात्रीमध्ये Itsmajja Marathi ला दिलेल्या खास मुलाखती दरम्यान या दोन सुंदर मैत्रिणींनी सांगितली त्यांच्या या नात्याची सुंदर गोष्ट. Smita Jaykar आणि त्यांची सून Saundrya Jaykar यांचं नातं. पाहा ही संपूर्ण मुलाखत आणि तुम्हाला यांची मैत्री कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.

#smitajaykar #saundryajaykar #itsmajja #itsmajamarathi #marathiinterview #marathicelebrity #saasbahu #motherindaughterlaw #marathientertainment #navratrispecial #marathiactress #स्मिताजयकर

12 hours ago |[YT] | 0

Majja Pink Clips

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले . 'नटसम्राट', 'क्रांतीवीर' यांसारख्या अजरामर चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतो लाभो. नुकतंच याबद्दल दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी देखील व्यक्त केल्या भावना

#nanapatekar #rip #natsamrat #marathinews #bollywoodnews #nanapatekarpassedaway #ripnanapatekar #marathicinema #bollywoodupdates #indiancinema #latestnews #breakingnews #omshanti #nanapatekardeath #actornanapatekar #devendrafadanvis

14 hours ago |[YT] | 0

Majja Pink Clips

लग्नाच्या देण्या-घेण्यासाठी सुंदर साड्या आता फक्त ₹200 पासून! लग्नसराईसाठी साड्यांची खरेदी करायची असेल, तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी खास आहे. प्राची फॅशनमध्ये मिळवा लग्नाच्या देण्या-घेण्यासाठी सुंदर आणि आकर्षक साड्यांचे भरपूर पर्याय, तेही तुमच्या बजेटमध्ये. साड्या फक्त ₹200 पासून सुरू आहेत. सुंदर Designer Sarees आणि पारंपरिक काठपदरच्या साड्या यांमध्ये भरपूर आकर्षक कलर्स, वेगवेगळे सुंदर डिझाइन्स आणि पॅटर्न्स या लग्नाच्या देण्या-घेण्यासाठीच्या खास साडी कलेक्शनमध्ये आहेत.

कमी बजेटमध्ये सुंदर साड्या खरेदी करायच्या असतील, तर प्राची फॅशनच्या या साडी कलेक्शनचा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
#PrachiFashion #SareeShopping #WeddingSarees #SareesUnder200 #DesignerSarees #SareeCollection #BudgetShopping #WeddingShopping #TraditionalSarees #KathpadarSaree #MarathiShopping #MaharashtraShopping #SareeLovers #लग्नसराई #साडीशॉपिंग

14 hours ago |[YT] | 0