श्री संत अच्युत महाराज संस्थान श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार द्वारा सदर चॅनल श्री संत अच्युत महाराज यांच्या कार्याचा प्रचार - प्रसारा करिता आहे,तसेच वर्षावार होणारे प्रत्येक कार्यक्रम व उपक्रम बघण्यासाठी आजच या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा...!!
धन्यवाद..!!
||... विनंती...||
श्री संत अच्युत महाराज संस्थान
गुरुग्राम श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार
अधिक माहिती साठी संपर्क= ऋषिकेश गजानन निमकर
9022623908
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
ऐका माझ्या भाऊ बहिणी ! चार शब्द हे बोधाचे ।
बोधासारखी करणी करता, सार्थक या नरजन्माचे ।।
- वं. श्री संत अच्युत महाराज
रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..💐💐💐🙏🏻🙏🏻
1 week ago | [YT] | 11
View 0 replies
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
वरधा नदी किनारे । लहानु महात्मा था ।
टाकरखेडा में बैठे । जनलोक तारता था ।।
दिर्घायु सिद्ध योगी । किर्ती अमर कमाया ।
अच्युत कहें कृपा से । लाखों तरा रहा था ।।
- वं.श्री संत अच्युत महाराज
सुर्योपासक समर्थ सद्गुरू श्री संत लहानुजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम.!!
🙏🏻🌸🙏🏻🌼🙏🏻🌸🙏🏻
1 week ago | [YT] | 8
View 1 reply
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
चंद्रमौळी विभुती अंग,भोळा शिव यश अभंग ।
सुरवर करती प्रणाम, हर हर हर महादेव ।।
सुरअसुरा समसमान, प्रलयशांभवीसुपान ।
अच्युत करी नमन प्रभो, हर हर हर महादेव ।।
- वं.श्री संत अच्युत महाराज
नागदेवतेच्या कृपेने आपल्या जीवनात
सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद सदैव नांदो.
श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीची परंपरा अशीच जपली जावो,
हीच नागदेवतेच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना. 🌿🙏
नागपंचमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! 🌸🐍
2 weeks ago | [YT] | 11
View 2 replies
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
स्वतंत्र झाला देश ।
अतां जनतेचा हो दास रे ।।
मजुरा आणि साहेब ज्या क्षणी, धरतील बंधुभाव ।
अच्युत म्हणतो दिवस सुखाचा, लाभो मायभूमीस रे ।।
- वं. श्री संत अच्युत महाराज
ज्यांनी आपल्या आजच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान दिले, त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मनःपूर्वक नमन.💐🙏🏻
आपला तिरंगा ही केवळ एक ओळख नाही, तर आपल्या स्वातंत्र्याचा, अभिमानाचा आणि एकतेचा प्रतीक आहे. त्याचा मान सदैव उंच ठेवूया.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! जय हिंद! 💐🙏🏻🇮🇳
2 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
1 month ago | [YT] | 28
View 1 reply
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
*माझा राजवेष थोर, माझा मानमुजरा थोर ।*
*पण मी न असो चोर, आणि वरशिरजोर ।।*
*समाजाच्या सेवेचे मी, उचलावे वाण ।*
*माझा देश किती छान, माझा धर्म किती छान ।*
*त्याहुनी छान माझे, असावे इमान ।।*
*-वं.श्री संत अच्युत महाराज*
*महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा💐🙏🏻*
4 months ago | [YT] | 9
View 1 reply
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
गुरुराज धन्य तुकडोजी हे । जे राष्ट्रसंत अवतारी ।।
भूदेवच संत हे साजरे । उद्धारती बहु नर नारी ।।
तुकड्या तुकड्या परब्रम्हाचा । प्रकाश जगती उज्वल ज्याचा ।।
अच्युत वंदना करिता भावे । गुरुतोची भासे हरी ।।
- वं. श्री संत अच्युत महाराज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्थात ग्रामजयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐💐🙏🏻🙏🏻
4 months ago | [YT] | 12
View 2 replies
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
साऱ्या गावाची झाडझुड करून कचऱ्याचे ढीग सामुहिक स्वच्छतेसाठी पेटवले ती शुद्धवृत्ती कुठे व आताची होळी कुठे ? दुर्गुणांचा नाश ती होळी.
- वं.श्री संत अच्युत महाराज
होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐🙏🏻🙏🏻
6 months ago | [YT] | 20
View 2 replies
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
धन्य गाडगे बाबा तुमची ।
आठवण अंतरी ।
सद्गुरू भेटा मज लवकरी ।।
- वं.श्री संत अच्युत महाराज
कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐🙏🏻🙏🏻
6 months ago | [YT] | 20
View 1 reply
श्री संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार
*परब्रम्हरूप शेगावी ।*
*मज वाटे गजानन देव हे ।।*
*- वं.श्री संत अच्युत महाराज*
*श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा..💐💐🙏🏻🙏🏻*
6 months ago | [YT] | 22
View 1 reply
Load more