नमो❤️बुद्धाय 🇪🇺 जय💙भिम🙏

🔼 सर्वप्रथम माझ्या "PN Star Creation" channel ला भेट दिल्याबद्दल मी तुमचं मनःपूर्वक आभारी आहे 🙏

💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

🏛️ज्याला 😎छंद नाही 💙भिमाचा🏛️
🤛तो 🇪🇺महार काय💯कामाचा🤜

👊कट्टर आंबेडकरवादी🇪🇺

💙 प.पू.विश्वभूषण राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 1 लाखा पेक्षा जास्त गाणी आहेत पण आपणाला मोजकेच काही गाणी माहीत असतील पण आता ती अज्ञात सर्व गाणी व माहिती जगासमोर 🌍 नव्याना मांडण्यासाठी 👉PN STAR CREATION या YouTube Channel ला SUBSCRIBE करा...!!

⏩ असे रोज नविन व्हॉटसअप स्टेटस पाहन्या साठी चॅनल sᴜʙsᴄʀɪʙᴇ करायला विसरु नका.
🙏 ▶️ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ आणि sʜᴀʀᴇ करा.

🙏 ▶️ आणि भावांनो बहिणींनो असेच माझ्या वर प्रेम राहू द्या, तूम्हाला नक्कीच नवं नवीन स्टेटस पहायला मिळतील.

धन्यवाद.. Jai Bheem 🙏🙏💙💙..

@KOTHMIRE PRAVEEN.


PN Star Creation

"मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार हा सामाजिक बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या निमित्ताने त्यांच्या विचारांची मशाल तेवत ठेवूया."
नामविस्तार दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!...
बहुजन हिताय, बहुजन सुखाय...
जय भीम 💙💙💙🙏💙🔥✊💙💙💙
|||नमो बुद्धाय|||🔥🔥🙏🙏🙏🙏✊✊✊💙🔥

youtube.com/shorts/aXh3bVLovH...

5 days ago | [YT] | 23

PN Star Creation

जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही. गौरवशाली ऐतिहासिक रणसंग्राम भिमाकोरेगावा ५०० मर्द महारांची ती कहाणी चिंध्या चिंध्या केल्या २८००० पेशव्यांच्या त्या ५०० महारांनी...!
जय भीम 🔥💙💙✊🙏💙
#bhimakoregaon
#01.01.2026
youtube.com/shorts/2RsQS_8jXx...

2 weeks ago | [YT] | 36

PN Star Creation

"ज्या दिवशी मनुस्मृती जाळली, त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट झाली; दलित आणि स्त्रियांच्या हक्कांसाठीचा तो एक क्रांतिकारी क्षण होता."

संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

जय भीम💙🔥✊🙏🙏💙💙💙

3 weeks ago | [YT] | 17

PN Star Creation

5,000 वर्षाची गुलामी फक्त 50 वर्षात संपणारा बाप माणूस इथे मावळला
ज्ञानाच्या या अथांग महासागरास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. ...
youtube.com/shorts/3znNCKDpPC...

1 month ago | [YT] | 23

PN Star Creation

रमाई भिमराव आंबेडकर
यांच्या स्मृतीदिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन..!!
💐💐💐
https://youtu.be/abOEONmh_Lo?si=qC2lO...

7 months ago | [YT] | 1

PN Star Creation

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!🔥🌎💙💙🙏

youtube.com/shorts/BZOvEk2oNO...

11 months ago (edited) | [YT] | 8

PN Star Creation

विसरणार नाही कधीही आम्ही त्यांच्या बलिदानास..
करितो नमन भीमा कोरेगांवी शूर वीरांच्या विजय स्तंभास..

भीमा कोरेगाव
1 जानेवारी 1818
आठवण ठेवूनी बलिदानाची रात्रंदिवस..

शौर्य दिवस हार्दिक शुभेच्छा....
youtube.com/shorts/X-bH2gAHOS...
#bhimakoregaon

1 year ago (edited) | [YT] | 6

PN Star Creation

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💙🥺🌍💐💐

youtube.com/shorts/V0zQO0FXHZ...

1 year ago | [YT] | 16

PN Star Creation

जिथे माणसा माणसात भेद आहे,
त्या पुस्तकाचे नाव वेद आहे...
जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे,
त्या व्यक्तीचे नाव संविधान आहे...

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय भीम 🌍🌎 जय संविधान 💙💙💙

1 year ago | [YT] | 9

PN Star Creation

मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला भिमानी कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
youtube.com/shorts/c2N1E4KwuR...

1 year ago (edited) | [YT] | 19