नमो❤️बुद्धाय 🇪🇺 जय💙भिम🙏

🔼 सर्वप्रथम माझ्या "PN Star Creation" channel ला भेट दिल्याबद्दल मी तुमचं मनःपूर्वक आभारी आहे 🙏

💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

🏛️ज्याला 😎छंद नाही 💙भिमाचा🏛️
🤛तो 🇪🇺महार काय💯कामाचा🤜

👊कट्टर आंबेडकरवादी🇪🇺

💙 प.पू.विश्वभूषण राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 1 लाखा पेक्षा जास्त गाणी आहेत पण आपणाला मोजकेच काही गाणी माहीत असतील पण आता ती अज्ञात सर्व गाणी व माहिती जगासमोर 🌍 नव्याना मांडण्यासाठी 👉PN STAR CREATION या YouTube Channel ला SUBSCRIBE करा...!!

⏩ असे रोज नविन व्हॉटसअप स्टेटस पाहन्या साठी चॅनल sᴜʙsᴄʀɪʙᴇ करायला विसरु नका.
🙏 ▶️ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ आणि sʜᴀʀᴇ करा.

🙏 ▶️ आणि भावांनो बहिणींनो असेच माझ्या वर प्रेम राहू द्या, तूम्हाला नक्कीच नवं नवीन स्टेटस पहायला मिळतील.

धन्यवाद.. Jai Bheem 🙏🙏💙💙..


PN Star Creation

माय रमाई, तुझ्या त्यागामुळेच आम्ही आज सन्मानाने जगत आहोत...🙏🙏🙏

समतेचा सूर्य उगवण्यामागे, ज्या माऊलीचा मोठा वाटा आहे, त्या माता रमाईंना विनम्र अभिवादन!"..🙇💙💙🙏🔥

youtube.com/shorts/LskdufpQKy...

2 months ago | [YT] | 31

PN Star Creation

संकटांशी झुंजून भीमरायांना आधार देणारी, पदरात दुःख घेऊन सुखाची शिदोरी वाटणारी, अशा त्यागी मातेला मानाचा मुजरा!💙💙💙💥💥🎉🎉🎉🎉🙏🔥

त्यागमूर्ती माता रमाई यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम! जय भीम!🙇🙏🙏⚡💥💥✅🔥💙💙💙🙏🙏🙏

youtube.com/shorts/YrnRkpSFd2...

2 months ago | [YT] | 18

PN Star Creation

Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@pnstarcreation/community

3 months ago | [YT] | 1

PN Star Creation

संविधानाने दिलेला हक्क, लोकशाहीचा खरा अर्थ, बाबासाहेबांच्या विचारांना मानाचा मुजरा! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳🇮🇳😍🇪🇺🇪🇺🙏🙏

youtube.com/shorts/25RwuJg5gp...

3 months ago | [YT] | 14

PN Star Creation

"मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार हा सामाजिक बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या निमित्ताने त्यांच्या विचारांची मशाल तेवत ठेवूया."
नामविस्तार दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!...
बहुजन हिताय, बहुजन सुखाय...
जय भीम 💙💙💙🙏💙🔥✊💙💙💙
|||नमो बुद्धाय|||🔥🔥🙏🙏🙏🙏✊✊✊💙🔥

youtube.com/shorts/aXh3bVLovH...

3 months ago | [YT] | 23

PN Star Creation

जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही. गौरवशाली ऐतिहासिक रणसंग्राम भिमाकोरेगावा ५०० मर्द महारांची ती कहाणी चिंध्या चिंध्या केल्या २८००० पेशव्यांच्या त्या ५०० महारांनी...!
जय भीम 🔥💙💙✊🙏💙
#bhimakoregaon
#01.01.2026
youtube.com/shorts/2RsQS_8jXx...

3 months ago | [YT] | 34

PN Star Creation

"ज्या दिवशी मनुस्मृती जाळली, त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट झाली; दलित आणि स्त्रियांच्या हक्कांसाठीचा तो एक क्रांतिकारी क्षण होता."

संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

जय भीम💙🔥✊🙏🙏💙💙💙

4 months ago | [YT] | 17

PN Star Creation

5,000 वर्षाची गुलामी फक्त 50 वर्षात संपणारा बाप माणूस इथे मावळला
ज्ञानाच्या या अथांग महासागरास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. ...
youtube.com/shorts/3znNCKDpPC...

4 months ago | [YT] | 23

PN Star Creation

रमाई भिमराव आंबेडकर
यांच्या स्मृतीदिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन..!!
💐💐💐
https://youtu.be/abOEONmh_Lo?si=qC2lO...

11 months ago | [YT] | 1

PN Star Creation

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!🔥🌎💙💙🙏

youtube.com/shorts/BZOvEk2oNO...

1 year ago (edited) | [YT] | 8