Shree Cake's Dehu 🎂🎂

नमस्कार!🙏🙏
Shree Cake's Dehu🎂
.
.
मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही होममेड, फ्रेश आणि डिझायनर केक्स बनवतो. [Talawade / Dehu.
पुणे] मध्ये
वाढदिवस (Birthdays)🎂
लग्नाचे वाढदिवस (Anniversaries), (2teir / 3 teir)
कोणत्याही खास प्रसंगासाठी (Events)
ऑर्डरनुसार केक बनवून मिळतील.
आमच्या चॅनेलवर तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक, डिझाईन्स आणि ऑर्डर घेण्याबद्दलची सर्व माहिती मिळेल.
आमचे केक्स १००% शुद्ध शाकाहारी (100% Eggless) आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन बनवले जातात.🍰.
.
.
.

ऑर्डर कशी करावी?
Instagram I'd - Shree Cake House🎂
]पत्ता: Dehu (Dehu - Aalandi by pass road )
नवीन व्हिडिओ आणि केक डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा!🙏🎂