Akshata Kirpekar 

Hello, I'm Akshata Kirpekar.I'm a science teacher.Here in my you tube channel, I have created videos for students of standards 8th,9th and 10th of Maharashtra State Board.These videos are useful for students of Semi English Medium as well as for English Medium students.In my videos I have tried to explain the concepts in very easy language so that students can understand them very easily.
If you like the videos please subscribe to my channel also share the videos to other students so that they will also get benefits.
Thanks a lot.

You can contact me on - aksaeducare@gmail.com


Akshata Kirpekar

तुम्हाला भविष्यात काय बनायचे आहे?

1 day ago | [YT] | 4

Akshata Kirpekar

Board Exam 2027 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील?

2 weeks ago | [YT] | 4

Akshata Kirpekar

Gravitation चा शोध कोणी लावला?

3 weeks ago | [YT] | 8

Akshata Kirpekar

आज निकालाच्या या क्षणी मन खूप भरून आलं आहे… ❤️
प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतोय —
कधी अभ्यासाचा ताण, कधी स्वतःवरचा विश्वास कमी होणं, कधी सततच्या टेस्ट्स, शंका, मेहनत…
पण या सगळ्यावर मात करून तुम्ही आज जे यश मिळवलं आहे, ते खरोखर अभिमानास्पद आहे. ✨
मार्क्स हे फक्त आकडे असतात,
पण त्या आकड्यांमागे असतात असंख्य तासांची मेहनत, पालकांचा विश्वास, आणि विद्यार्थ्यांची जिद्द…
आणि आज त्या प्रत्येक मेहनतीचं सुंदर फळ मिळालं आहे. 🌸
Teacher म्हणून यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही,
की आपले विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जाताना पाहणे… 🏆
तुमचं यश म्हणजे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ❤️
माझ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
असेच उंच भरारी घ्या…
आमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहेत.

1 month ago | [YT] | 92