Welcome to NH Studioz Marathi - आपल्या मराठी सिनेसृष्टीमधील अजरामर चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर एकच Movie येतो, तो म्हणजे अशी ही बनवा बनवी... तसेच मराठी Entertainment चा सुवर्णकाळ म्हणजे पिंजरा, झुंज, बाळाचे बाप ब्रम्हचारी, चानी, बिनकामाचा नवरा असे Evergreen Movies. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना देशमुख, रवींद्र महाजनी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या Movies सुद्धा तुम्हाला NH Marathi YouTube channel वर पाहायला मिळतील, तेही अगदी फ्री.
आताच्या काळात आपण जास्तीत जास्त entertainment मोबाइलवरच बघतो. त्यामुळे एकदा का तुम्ही NH Marathi channel subscribe केलं की इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही. नवे, जुने movies, songs, comedy scenes सर्व एकाच ठिकाणी. वेगवेगळे Apps Download करण्याची गरज नाही कि Subscriptions ला पैसे द्यायची गरज नाही. सर्व अगदी फ्री. मग वाट कसली बघता?
🔔 NH Marathi Channel ला SUBSCRIBE करून सामील व्हा आणि अगणित आनंदाचा EXPERIENCE घ्या.
NH Marathi
#navratrispecial🔱केशरी रंग🪷आईच्या कुशीतून जगाकडे पाहिलेले पहिले स्वप्न - Marathi FamDrama Movies
11 hours ago | [YT] | 0
View 0 replies
NH Marathi
Sadetin Shaktipithanchi🔱🪷पारंपारिक नवरात्री खेळ घातला धुमाकूळ गाणं🚩Marathi Devotional #navratri#song
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
NH Marathi
बायको आणली घरात नवऱ्याची दुसरी बायको, कसा होणार हा संसार - Savat Mazi Ladki Full Marathi Movie HD
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
NH Marathi
Nana Patekar🙏अभिनेता म्हणून वारसा, मराठी नाटकं-चित्रपट आणि गाजलेले संवाद#kbc Full Ep #nanapatekar💐
2 days ago | [YT] | 1
View 0 replies
NH Marathi
Tribute To Nana Patekar | Savitri Full Movie HD | Ranjana Deshmukh & Ashok Saraf Superhit Movie
2 days ago | [YT] | 0
View 0 replies
NH Marathi
मकरंदने नानाचे कौतुक केले🙏🏻५० लाखांची मदत, शहीद जवानांच्या कुटुंबियांना व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
3 days ago | [YT] | 65
View 0 replies
NH Marathi
Remembering The Legend Nana Parekar WIth His Masterpiece Movie - Bhalu Full Movie(HD) | Nana Parekar
3 days ago | [YT] | 0
View 0 replies
NH Marathi
**भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती!** 🕯️🙏
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.
3 days ago | [YT] | 5,606
View 60 replies
NH Marathi
#kbc Ep-Netflixच्या ‘चुंबक’ फेम सुमीत राघवन KBCच्या हॉटसीटवर-सीरिज पाहून पत्नीची भन्नाट प्रतिक्रिया!
5 days ago | [YT] | 1
View 0 replies
NH Marathi
परिस्थिती मुले घडला डाकू, काय असेल त्याच्या आयुष्याचा हेतू - Janmathep Thriller Marathi Movie (HD)
5 days ago | [YT] | 1
View 0 replies
Load more