|| श्री स्वामी समर्थ || श्री गणेशाय नमः||
नमस्कार मंडळी 🙏🏻

"MadOverRecipes" मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या channel वर तुम्हाला विविध प्रकारच्या व्हेज-नॉनव्हेज पदार्थांच्या साध्या आणि सोप्या रेसिपीज बघायला मिळतील, ज्या सगळ्यांना घरी बनवता येतील आणि त्याचा आस्वाद घेता येईल. या चॅनलवर रेसिपीज् सोबत किचन संबंधित साधन सामग्री बद्दलची माहिती आणि त्या मार्केटमध्ये योग्य दरात कुठे मिळू शकतील त्या ठिकाणांची माहिती देण्यात येईल. तसेच या चैनल वर आपल्याला विविध हॉटेल्स, स्नॅक्स कॉर्नरस्, फुड स्टॉल वर मिळणाऱ्या पदार्थांचे reviews पाहायला मिळतील.

तर असेच विविध लज्जतदार आणि मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओज् ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


धन्यवाद😊

Instagram profile- instagram.com/madoverrecipes?igshid=MTIzZWQxMDU=


MadOverRecipes

उपवासाची साबुदाणा खिचडी 🤤
Recipe link:
youtube.com/shorts/mVKh8-CTG-...

2 years ago | [YT] | 4

MadOverRecipes

Coming soon......

Yummy, delicious chicken 65 recipe coming today at 10:30 pm

2 years ago | [YT] | 6