नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
"मनातले विचार… थेट तुमच्यापर्यंत."
"भावना, शब्द आणि शांततेतला आवाज."
"दर वेळी काहीतरी वेगळं… मनासोबत जोडलेलं."
"कधी भावना, कधी आठवणी… फक्त खरं वाटलेलं."
"मनाचं बोलणं, शब्दांमधून."
असं काही शब्दात तुमच्यासमोर मांडता यावं यासाठीचा प्रयत्न कारण मनात भयंकर मोठा वादळ आलं आहे पण ते थांबवायला कुणी सोबत नाही...
विचार आणि thoughts आवडले असतील तर कृपया channel la subscribe, like aani Comments करायला विसरू नका
धन्यवाद