|| राम कृष्ण हरी ||


Dev Darshan

आज सोमवार १३ एप्रिल २०२६ वरुथिनी एकादशी घेऊया संतांचे दर्शन 🌺🌺 इतरांना ही द्यावे. ज्ञानोबा माऊली तुकाराम || 🙏

ॐ चैतन्य श्री सदगुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर, मायंबा, सावरगाव, बीड

श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर नाशिक (चैत्र वारी चंदन उटी पूजा दर्शन) 🌺🙏

श्री संत शिरोमणी सोपानकाका मंदिर, सासवड पुणे

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान, आळंदी देवाची, पुणे

श्री संत आदिमाया मुक्ताबाई मंदिर, मुक्ताईनगर,जळगाव, महाराष्ट्र

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम || 🙏🙏🌺🌺

1 week ago | [YT] | 1,270

Dev Darshan

आज चैत्र वारी कामदा एकादशी घेऊ या संतांचे दर्शन व आपणही दुसऱ्यांना द्यावे संतांचे दर्शन.
1. श्री सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर, मायंबा मच्छिंद्रनाथ गड सावरगाव, बीड महाराष्ट्र

2. श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर, नाशिक

3. श्री सोपान काका समाधी मंदिर, सासवड, पुणे

4. श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी देवाची, पुणे

5. आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई दर्शन.

6. श्री संत नामदेव पायरी महाद्वार दर्शन

जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. 🙏🌺🌺🌿🌿🌎🦚🦚🦚🙏🌺🌺❤♥️

3 weeks ago (edited) | [YT] | 329

Dev Darshan

आज पापमोचणी एकादशी आहे चला संताचे दर्शन घेऊया

ॐ चैतन्य श्री सदगुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर, मायंबा, सावरगाव आष्टी (पाथर्डी जवळील)

श्री संतश्रेष्ठ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर, नाशिक

श्री संत शिरोमणी सोपानकाका मंदिर सासवड,पुणे

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी देवाची, पुणे

आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर,जळगाव

श्री जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू,पुणे

श्री वामनभाऊ समाधी मंदिर, गहिनीनाथ गड, चिंचोली , बीड

आपणही सर्व संतांचे दर्शन आशीर्वाद घ्यावे व इतरांनाही द्यावे.
🙏🙏🌺🌺🦚🦚🌿🌿

1 month ago | [YT] | 257

Dev Darshan

जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे आजचे दर्शन तुकाराम तुकाराम 🙏🙏🌺🌺
गुरुवार ०५ मार्च 2026



#sainttukaram #dehu #alandi #pandharpur

1 month ago | [YT] | 234

Dev Darshan

आज आमलकी एकादशी 🚩 दिनांक. शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ घेऊया संतांचे दर्शन.

श्री संतश्रेष्ठ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर

श्री संतशिरोमणी सोपानकाका मंदिर सासवड, महाराष्ट्र

श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी देवाची, पुणे

आदिमाया श्री संत मुक्ताबाई संस्थान ,श्री क्षेत्र मुक्ताईनगर
(मुक्ताई माता).
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर,आळंदी देवाची व श्री गणपती मंदिर आळंदी देवाची.

आपण सर्वांनी संत दर्शनाचा लाभ घ्यावा व इतरांना ही नाही द्यावा.
🙏🙏🙏🚩🌺🌺🌺

1 month ago | [YT] | 410

Dev Darshan

आज विजया एकादशी 🚩 दि. शुक्रवार १३ फेब्रुवारी २०२६
घेऊया संतांचे दर्शन 🌺

श्री संतश्रेष्ठ श्री विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी,त्र्यंबकेश्वर

श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज समाधी आळंदी देवाची, पुणे

आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळ ,मुक्ताईनगर

राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 आपण सर्वांनी संत दर्शनाचा आनंद घ्यावा व दुसऱ्यांना ही पोस्ट शेअर करून आनंद द्यावा 🌹🌹🌺🙏🙏

1 month ago | [YT] | 790

Dev Darshan

श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गण गण गणात बोते 🌺🌺🦚♥️🚩🙏🙏
सरींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌺🌺🙏🙏
शेगाव, महाराष्ट्र

1 month ago | [YT] | 467

Dev Darshan

श्री संत शिरोमणी विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या जयंती निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🌺🌺🦚🦚🦚🚩🚩🚩
त्र्यंबकेश्वर, नाशिक

1 month ago | [YT] | 678

Dev Darshan

आज जया एकादशी 🙏🌺🚩 गुरुवार २९ जानेवारी २०२६
या निमित्ताने आपणास संतांचे दिव्य दर्शन मनोभावे घ्यावे व ते इतरांना ही द्यावे ही विनंती.

श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर

श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ सोपान काका सासवड मंदिर
(कालचे दर्शन आहे)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी देवाची

श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू

श्री शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज समाधी मंदिर पैठण.

व आपले सर्वांचे लाडके पांडुरंग परमात्मा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

1 month ago (edited) | [YT] | 1,381

Dev Darshan

आज २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा व संताचे दिव्य दर्शन

संत शिरोमणी विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी दर्शन

श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा मंदिर दिव्य दर्शन

सर्व भाविक भक्तांनी दिव्य दर्शनाचा आनंद घ्यावा.

1 month ago | [YT] | 763