सर्वांना माझा नमस्कार . this channel is for education,fun, motivation . चला तर मग शिक्षणातील नवनवे प्रवाह बघू यात आमच्या चैनल वर शैक्षणिक व्हिडिओ मनोरंजनात्मक व्हिडिओ शाळेतील गमती जमती पाहूया. आणि हो कदाचित देवाच्या आणि प्रेक्षकांच्या कृपेने channel monetizeझाले तर, येणारे सर्व paiseमाझ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार.करा मग जिल्हा परिषदच्या शाळा साठी सबस्क्राईब आणि लाईक.
missionshikshan
आमच्या जिल्हा परिषद च्या शाळेतील मुलांना मी आज भारतीय एस्ट्रोनॉट शुभांशू शुक्ला स्पेस स्टेशन मध्ये 18 दिवस कसे राहिले त्यांची सुरुवातीची पृथ्वी ते अंतराळ यात्रा नंतर काल पृथ्वीवर सुखरूप परत येण्याचा प्रवास हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. काही मुलांना ते समजलं काही मुलांना खूप उत्सुकता वाटली काही मुलांमध्ये खूप आवड निर्माण झाली अंतराळा बद्दल.... हीच तर पहिली पायरी असते एक वैज्ञानिक एक अंतराळवीर घडवण्याची. म्हणूनच मला वाटते खरंच शिक्षकी पेशा हा सर्वात मोठा आणि सर्वात चांगला आहे. कारण आपण भावी पिढी घडवणारे आहोत
6 months ago | [YT] | 1
View 0 replies
missionshikshan
11 months ago | [YT] | 2
View 0 replies
missionshikshan
Class 1to 4 z.p.p.s.nagapur TQ Jintur district parbhani
11 months ago | [YT] | 2
View 1 reply