VPN NEWS NETWORK

Vpn News Network official YouTube News Channel which streams breaking news, latest news, current affairs and more from across India and the world.Vpn News Network news on Politics, Entertainment, Bollywood and Sports, 24X7
आवाज सामान्य जनतेचा


VPN NEWS NETWORK

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नागपूर हिवाळी अधिवेशनात बेरोजगार प्रशिक्षणार्थी यांचे निर्दयी सरकारच्या विरोधात #लोटांगण_मोर्चा #cmykpy

2 weeks ago | [YT] | 88

VPN NEWS NETWORK

नागपूर हिवाळी अधिवेशनावर युवा प्रशिक्षणार्थी चॉकलेट मोर्चा

3 weeks ago | [YT] | 57

VPN NEWS NETWORK

आज मुंबईमध्ये कौशल्य विभागाचे आयुक्त डॉ.लहूराज माळी साहेब यांची लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी भेट घेऊन महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न व ऑक्टोबर चा टॅब ओपन करणे आदी विषया सोबत कायमस्वरूपी रोजगाराचा आणि दुप्पट मानधनाच्या प्रश्नावर चर्चा केली.... यापैकी प्रलंबित मानधनाचा प्रश्न चार दिवसात मार्गी लावण्याचे व ऑक्टोबर चा टॅब तात्काळ चालू करण्या संदर्भात अधिकाऱ्याची मीटिंग बोलावली व या मीटिंगमध्ये प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.... कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनात दुप्पट वाढ या मागणी करिता आमच्याकडे पुन्हा येऊ नका म्हणणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ नऊ डिसेंबर रोजी नागपूर विधानसभा अधिवेशनावर आम्ही पुन्हा येऊ,पुन्हा येऊ आणि रोजगार मिळवु या टॅग लाईन खाली प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीचे चॉकलेट देणाऱ्या सरकारचा निषेध करत विराट चॉकलेट मोर्चा काढण्याचे बालाजी पाटील चाकूरकर यांनी घोषित करून निवेदन दिले......

4 weeks ago | [YT] | 43

VPN NEWS NETWORK

मुंबई येथील सह्याद्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.....

1 month ago | [YT] | 54

VPN NEWS NETWORK

#नाशिक आंदोलन युवा प्रशिक्षणार्थी झाले उपोषणार्थी ‪@ABPNews‬ ‪@Zee24Taas‬ ‪@aajtak‬ ‪@TV9MarathiLive‬

1 month ago | [YT] | 56

VPN NEWS NETWORK

इलेक्शनच्या आधी दिलेलं वचन पाळा! मा. देवेंद्र फडणवीस, मा. एकनाथ शिंदे आणि मा. मंगलप्रभात लोढा साहेब -मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना वाऱ्यावर सोडू नका

प्रशिक्षणार्थ्यांना योग्य रोजगार द्या, त्यांच्या मेहनतीचा आणि आशेचा सन्मान करा!

#CMYKPY #YuvaHit

#JusticeFor Trainees

#Maharashtra Youth

#Election Promises

1 month ago | [YT] | 68

VPN NEWS NETWORK

उपमुख्यमंत्री ना एकनाथराव शिंदे मामाची लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी शिष्टमंडळासोबत मुंबई येथील शासकीय बंगला नंदनवन येथे घेतली भेट.... पुन्हा तारीख पे तारीख..... मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललोय लवकरच आपणास मी गुड न्यूज देईन..... आता केव्हा गुड न्यूज देणार एका प्रशिक्षणार्थ्याने आत्महत्या केली एका प्रशिक्षणार्थ्यांना अटॅक आला आणि तो आज जे जे मध्ये दाखल आहे आणखी किती वाट पाहायला लावणार आहात कार्यकाल संपलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा आता संयम सुटत चाललाय याची जाणीव लोकनेते बालाजी पाटील चा फोटो यांनी करून दिली.....

#news #‪@aajtak‬ ‪@Zee24Taas‬ ‪@ABPNews‬ ‪@ThaneLive‬ ‪@news‬ #cmykpy #लाडका भाऊ योजना

2 months ago | [YT] | 56

VPN NEWS NETWORK

*आज दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पदवीधर मतदार नोंदणी च्या अनुषंगाने महत्वपूर्ण नांदेड जिल्ह्यातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा संपन्न झाली यावेळी मी इंजिनिअरचे संपादक संतोष चव्हाण, नांदेड जिल्हा अध्यक्ष संतोष तेलंग उपाध्यक्ष नरेंद्र इंगोले , व नांदेड जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी नांदेड जिल्ह्यातील पदवीधर मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याचे आव्हान केले*

2 months ago | [YT] | 26

VPN NEWS NETWORK

हिंगोली जिल्हा दौरा पदवीधर मतदार नोंदणी जागृती अभियान अंतर्गत लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी हिंगोली जिल्ह्यांमधील पदवीधरांच्या भेटी घेतल्या आणि पदवीधर नोंदणी करण्यासंदर्भात विनंती केली

2 months ago | [YT] | 22

VPN NEWS NETWORK

ठाणे येथे मामाच्या गावी हजारो युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी साजरी केली काळी दिवाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामाच्या दारी #cmykpy #marathinews

2 months ago | [YT] | 35