नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याच नाव आहे Ashish Thombare Vlogs.
मित्रानो, मी आशिष परशुराम ठोंबरे म्हणजेच आपल्या कोकणचा मुंबईकर... तर मित्रानो आपल्या चॅनल वरती तुम्हाला धमाल, मस्ती,मजा, नवनवीन ठिकाणे explore करणार्या व इतर विडिओ बघायला मिळतील... त्यासाठी चॅनला subscribe नक्की करा.....
DO THE SUBSCRIBE 🙏 🙋
LIKE, COMMENTS AND SHARE 🤝
गाव :- ठोंबरे वाडी, देवाचे गोठणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र - ४१६७०२
🙏 धन्यवाद 🙏
❤️जय हिंद | जय महाराष्ट्र ❤️
Ashish Thombare Vlogs
राम कृष्ण हरी माऊली..
🙏विठ्ठल रुक्मिणी🙏
5 months ago | [YT] | 14
View 0 replies
Ashish Thombare Vlogs
होळीचा उत्सव आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि स्नेहाचे रंग भरून टाको. या पवित्र सणानिमित्त सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! ❤️
सर्वांना होळी आणि धुलिवंदनाच्या रंगीत शुभेच्छा!
#HappyHoli #FestivalOfColors #shimga #shimgoutsav #holi #puranpoli #AshishThombareVlogs
9 months ago | [YT] | 10
View 0 replies
Ashish Thombare Vlogs
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव, सोपे होईल सर्व काम..
🙏गपती बाप्पा मोरया 🙏
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
11 months ago | [YT] | 19
View 0 replies
Ashish Thombare Vlogs
आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र-सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे! पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे हृदय आहे माझे!
तुम्हा सर्वांना शुभ मकर संक्रांती..
तिळगुळ घ्या गोड बोला!
😊😊😊😊
11 months ago | [YT] | 11
View 0 replies
Ashish Thombare Vlogs
|| श्री भार्गवराम मंदिर ||
देवाचे गोठणे राजापूर
नमस्कार मित्रांनो, हे आहे आमच्या गावातील श्री भार्गवराम मंदिर. हे मंदिर पुरातन कालीन असून हे एक जागृत देवस्थान आहे. या मंदिराची स्थापना साधारणपणे 1720 ते 1726 या कालावधीत झाली अस समजत. तसेच या मंदिरामधे रामनवमी व दसरा या दिवशी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो..
तर मित्रांनो या मंदिराचा संपूर्ण विडिओ लवकरच आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे त्यासाठी आपल्या चॅनला सब्सक्राइब करुन ठेवा. तसेच या मंदिराला आवर्जून भेट द्या...
धार्मिक ठिकाणांची माहिती देताना काही चुक भूल झाल्यास क्षमस्व
🌼श्री भार्गवराम मंदिर 🌼
देवाचे गोठणे
राजापूर, रत्नागिरी
11 months ago | [YT] | 27
View 0 replies
Ashish Thombare Vlogs
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा !
1 year ago | [YT] | 8
View 1 reply
Ashish Thombare Vlogs
जुने जुने विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरुप होऊन
सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला
तेजस्वी सण दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा.. 🎆🎉🎊🪅😍
1 year ago | [YT] | 18
View 2 replies
Ashish Thombare Vlogs
आला आला आला दसरा, सोनं एकमेकांस वाटण्याचा..
उणे वाईट दहन करून, फक्त आनंद लुटण्याचा..
विजया दशमीच्या हार्दीक शुभेच्छा !
❣️❣️😍😍❣️❣️
1 year ago | [YT] | 13
View 1 reply
Ashish Thombare Vlogs
घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा |
1 year ago | [YT] | 27
View 0 replies
Ashish Thombare Vlogs
आमचा घरचा गणपती || गणपती बाप्पा मोरया ||
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Load more