आमच्या छोट्याशा जगात
तुमचं मनापासून स्वागत! ❤️
हा आहे प्रसाद आणि मंजिरीचा YouTube चॅनल — जिथे आयुष्य एका विषयात अडकलेलं नाही… तर त्यात आहेत अनेक रंग, अनेक अनुभव आणि भरपूर मजा!
इथे पहायला मिळेल —
🗣️ मराठी भाषा आणि तिची गंमत
😂 हलकाफुलका विनोद आणि मनोरंजन
✈️ प्रवास, भटकंती आणि नवीन अनुभव
🍲 मंजिरीच्या चविष्ट आणि भन्नाट रेसिपीज
🎬 आमच्या कामाशी आणि आयुष्याशी जोडलेले काही खास क्षण
❤️ आणि सगळ्यात महत्त्वाचं — अगदी मनापासून केलेलं मराठी content !
कारण आमच्यासाठी हा फक्त YouTube चॅनल नाही…
तर आमच्या आयुष्याचा हा एक छोटासा कोपरा आहे,
जो आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आहोत. ❤️
म्हणून channel subscribe करा,
आमच्यासोबत राहा
आणि या रंगीबेरंगी प्रवासाचा भाग बना! ❤️
प्रसाद & मंजिरी
Welcome to our little world! ❤️
This is Prasad & Manjiri’s
YouTube channel
Here, you’ll find —
🗣️ The beauty and fun of the Marathi language
😂 humour and entertainment
✈️ Travel experiences
🍲 Manjiri’s delicious and fun recipes
So, subscribe and stay with us ❤️
Prasad & Manjiri
Prasad & Manjiri Oak
https://youtu.be/FmGtDmR4QbY
भीमाशंकर 💐
4 months ago | [YT] | 378
View 9 replies
Prasad & Manjiri Oak
https://youtu.be/YmatnZmatmY
गुढीपाडवा…!!!“नूतन वर्षाभिनंदन” #manjirioak #gudipadwa #naivedya #marathinewyear
5 months ago | [YT] | 466
View 10 replies
Prasad & Manjiri Oak
नमस्कार यू ट्यूब परिवार…!!!
आपल्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे आम्ही 50000 सब्सक्रायबर्स चा टप्पा पार करतो आहोत.
असंच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या.
लवकरच १ लाखाचा टप्पा पार करू…!!!
Like करा
follow करा
Subscribe करा
मनःपूर्वक आभारी आहोत…!!!
मंजिरी ओक
प्रसाद ओक
5 months ago | [YT] | 558
View 38 replies
Prasad & Manjiri Oak
https://youtu.be/U2InN_X16OA
मसाला शेवगा By #manjirioak | काळ्या मसाल्याचा मसाला शेवगा| #drumsticks #prasadoak #heathyrecipe
6 months ago | [YT] | 185
View 11 replies
Prasad & Manjiri Oak
https://youtu.be/saJzHHytHIw
सोमनाथ ज्योतिर्लिंग | First & Oldest jyotirling | #manjirioak | #somnath Temple
6 months ago | [YT] | 309
View 13 replies
Prasad & Manjiri Oak
https://youtu.be/qCNEhd9rTW4
लावलेले पोहे ??? Cook with #manjirioak | #prasadoak । तुम्ही पण नक्की करून बघा , आणि कसे झाले ते comment करून नक्की कळवा 🌸 !
11 months ago | [YT] | 167
View 14 replies
Prasad & Manjiri Oak
https://youtu.be/jixPEmfKlKk
पेरूचे पंचामृत | #cookingvlog | #manjirioak पेरूचे पंचामृत नक्की try करा | #vlog
11 months ago | [YT] | 57
View 1 reply
Prasad & Manjiri Oak
https://youtu.be/hh3tvEwjvWo
तिरुपती बालाजी दर्शन 🙏🏻 | #prasadoak With #manjirioak | #tirupati #balaji #vlog #govinda
आपल्या चैनल वर तिरुपती बालाजी दर्शनाचा व्हिडिओ आला आहे , पाहायला विसरू नका . व्हिडिओ आवडल्यास चैनल ला Like , Share and Subscribe करायला विसरू नका !!!
1 year ago | [YT] | 791
View 22 replies