भावपूर्ण श्रद्धांजली 💐 कालच ताईंचं निधन झालं… आणि आज फेसबुकवर त्यांचा वाढदिवसाचा notification पाहून मन खूप व्याकुळ झालं… डोळ्यात नकळत अश्रू आले… 😔 आपल्या गावातील अंगणवाडी सेविका सुवर्णा कासार ताई या खूप चांगल्या, प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्ती होत्या. आम्ही हिंदू-मुस्लिम असलो तरी नेहमी एकत्र, प्रेमाने आणि आपुलकीने राहिलो… त्या आमच्या शेजारी होत्या, पण त्यांचं स्थान नेहमी मनात राहील ❤️ अल्लाह त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो 🤲 सुवर्णा कासार ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
geetkar azra
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
कालच ताईंचं निधन झालं…
आणि आज फेसबुकवर त्यांचा वाढदिवसाचा notification पाहून मन खूप व्याकुळ झालं…
डोळ्यात नकळत अश्रू आले… 😔
आपल्या गावातील अंगणवाडी सेविका
सुवर्णा कासार ताई या खूप चांगल्या, प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्ती होत्या.
आम्ही हिंदू-मुस्लिम असलो तरी नेहमी एकत्र, प्रेमाने आणि आपुलकीने राहिलो…
त्या आमच्या शेजारी होत्या, पण त्यांचं स्थान नेहमी मनात राहील ❤️
अल्लाह त्यांच्या आत्म्यास शांती देवो
आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो 🤲
सुवर्णा कासार ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
3 weeks ago | [YT] | 21
View 1 reply
geetkar azra
1 month ago | [YT] | 66
View 1 reply
geetkar azra
Say mashaallah
1 month ago | [YT] | 44
View 1 reply
geetkar azra
Ya Allah sabki mushkile aasan farma
1 month ago | [YT] | 14
View 0 replies
geetkar azra
Dua ki guzarish
6 months ago | [YT] | 26
View 9 replies
geetkar azra
Agar kisi ko bhi ye bag mili ho to pls is num pe contact kare ya muje msg kare
9 months ago | [YT] | 10
View 2 replies
geetkar azra
Mere abba
10 months ago | [YT] | 62
View 8 replies
geetkar azra
11 months ago | [YT] | 17
View 1 reply
geetkar azra
1st post 💖 like and subscribe ❤️
1 year ago | [YT] | 115
View 12 replies
geetkar azra
Thx @azmeenadiaries
1 year ago | [YT] | 60
View 15 replies