आनंदयोगी सद्गुरू प.पू. डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख लिखित वेदांतशास्त्र पर ग्रंथ व काही प्रसिद्ध ग्रंथांवरील टीका - यांवर आधारित अभ्यासवर्गांचे video recording ह्या चॅनेलवर साधकांना अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

#drshrikrishnadeshmukh #drkakadeshmukh #shivgadadhyatmiktrust


Sadhana Vichar

नोंदणीकरिता खालील लिंकचा वापर करावा.
forms.gle/6rNdQL215KAsbnrKA
संपर्क - ९८१९००१९७५
(शक्यतो WhatsApp वर संपर्क करावा, फोन करू नये)

7 months ago | [YT] | 15

Sadhana Vichar

youtube.com/playlist?list=PLc...

शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीकृष्ण नगरी, मुरगूड या संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभ्यासवर्गाचे ध्वनिचित्रमुद्रण!

9 months ago | [YT] | 5

Sadhana Vichar

youtube.com/playlist?list=PLc...

कृपया “शिवगड परिवार” चॅनलला सबस्क्राइब करा.

राम कृष्ण हरि 🙏🏼

9 months ago | [YT] | 14

Sadhana Vichar

तुकोपनिषद online अभ्यासवर्गाचे रेकॉर्डिंग ह्या youtube channel वर उपलब्ध आहे - ‪@Santvaniabhayasvarg‬

10 months ago | [YT] | 0

Sadhana Vichar

रामदास भरे अंतरी - समर्थांचा मायावाद - निवासी शिबिर - शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीकृष्ण नगरी - मुरगूड, कोल्हापूर #drshrikrishnadeshmukh #muktawalvekar @shivgadpariwar

10 months ago | [YT] | 1

Sadhana Vichar

रामदास भरे अंतरी - प्रयत्न व प्रारब्ध - निवासी शिबिर - शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीकृष्ण नगरी - मुरगूड, कोल्हापूर #drshrikrishnadeshmukh #muktawalvekar ‪@shivgadpariwar‬

10 months ago (edited) | [YT] | 1

Sadhana Vichar

तुकोपनिषद - नवीन online अभ्यासवर्गाची सुरूवात … संपर्कः sadhanavichar@gmail.com

11 months ago | [YT] | 6

Sadhana Vichar

docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfrGSLjn35Cwdrmo2…

स्मरण: इच्छुक साधकांनी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत नोंदणी करावी व इतर साधक-समूहांवर हा संदेश share करावा.

मुरगूड मध्ये शिवगड नामक स्थळी निवासाची सोय केली आहे. हे एक निसर्गरम्य, स्वच्छ ठिकाण असून येथे सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना राहण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय प्रशस्त ध्यानमंदिर, वाचनालय अशा अभ्यासासाठी उपयुक्त सोयी आहेत. पुणे, मुंबई, हैदराबाद, इत्यादी ठिकाणांहून जाण्यासाठी चांगली सोय आहे.

शिबिराच्या कालावधी दरम्यान सर्व अभ्यासार्थींची निवास, भोजन व चहापानाची व्यवस्था केली जाईल.

अभ्यासवर्गासाठी *नोंदणी शुल्क* : रू.७५०/-

11 months ago | [YT] | 14