नमस्ते...!!!
🏞️ 36 जिल्हे प्रवास पुर्ण 🚌 दौरा महाराष्ट्राचा ❤️💫
Welcome to my channel
I Am Shobhraj Shinde
-------------------------
SUBSCRIBE For Travel Vlogs 🤩
--------------------------
Business Related Enquiries or Sponsorship
Email - Sonus6461@gmail.com
sSs Journey
📢 उद्या येतोय खास व्हिडिओ! ⚜️
🙏 🚍 अष्टविनायक यात्रा – एसटी बस प्रवास
आपल्या सर्वांच्या आवडीच्या एसटी बसमधून अष्टविनायक यात्रा 🚩
तोपर्यंत सर्वानी पोस्ट ला लाइक करून घ्या 💝
#msrtc #sSsJourney #Pune
#AshtavinayakYatra #Ashtavinayak
3 months ago | [YT] | 337
View 33 replies
sSs Journey
✨🚨 All Route Completed 🚨✨
मित्रानो, लवकरात लवकर एक नवीन Route सुचवा....💭📣
🔻जे कोणी चॅनल Subscribe करायचे राहून गेले असतील तर चॅनल Subcribe करून घ्या..🛎️📌 लवकरच आपल्याला 20K Subcriber पूर्ण करायचे आहेत ...🔺👉@sSsJourneyVlog 👈🔔 #sSsJourney #Msrtc
1 year ago | [YT] | 268
View 312 replies
sSs Journey
🚨 खालीलपैकी कोणत्या Route वर व्हिडिओ करायचा ...? Option खाली दिलेले आहेत....लवकरात लवकर ऑप्शन निवडा....👇👇👇👇
टीप : काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स मध्ये सांगा...!!
@sSsJourneyVlog आपला चॅनल Subcribe करा..✅✨
1 year ago | [YT] | 144
View 131 replies
sSs Journey
🛑🌟 आपली लालपरी २९ मार्च रोजी तिरुपती बालाजी यात्रा जाणार आहे तर ...या Route बद्दल तुम्हाला काय वाटते ?🔖 हा Route करायचा की नाही ते मला कमेंट करून कळवा....✅⏳ @sSsJourneyVlog ✨🌼
1 year ago | [YT] | 323
View 78 replies
sSs Journey
🚨✨एक नवीन Route लवकरच येतोय... नवीन BS6 स्लीपर बस शयनयान 2×1 सिटींग....पुणे ते सावंतवाडी Night Express 🌌 (सिंधुदुर्ग विभाग) 💥🏞️
👉तोपर्यंत चॅनल ला Like आणि Subcribe करून घ्या लवकरच भेटू....😊🙌
@sSsJourneyVlog @PuneriHumsafar @Maxdonatus
2 years ago | [YT] | 542
View 31 replies
sSs Journey
🚨 लवकरच नवीन एका Route वरती ...🏞️🌲
मुंबई - बेंगलोर हा Route कसा वाटतोय कमेंट करून सांगा !
...1000 Km लांब पल्ल्याची हिरकणी बस MH 14 KQ 6340 ✨😊🙌💝
व्हिडिओ यायला थोडा उशीर लागेल.. #sSsJourney
2 years ago | [YT] | 302
View 71 replies
sSs Journey
🚨✨ Fast Comment 🔻👇
बसेस चे Route🧭 आणि Time🕛 कमेंट्स मध्ये सांगा..
ज्या मार्गावर जास्त कॉमेंट्स असतील तो Route पक्का...👀
❕🚌❕🚌❕🚌❕🚌❕🚌❕🚌❕🚌❕
#sSsJourney
2 years ago | [YT] | 184
View 200 replies
sSs Journey
🚨✨ लवकरच नवीन E-Shivnery बस चा व्हिडिओ येतोय... तोपर्यंत चॅनेल Subcribe आणि पोस्ट Like करून घ्या... ❤️✨ @sSsJourneyVlog 👈✨
2 years ago | [YT] | 342
View 26 replies
sSs Journey
🚨 एप्रिल फूल झाला मित्रांनो आपल्यासोबत..😣 Bs6 च्या ऐवजी Old MG Bus Replace झाली आहे...bs 6 चा प्रॉब्लेम झाला आहे....
* चिखली - मुंबई कॅन्सल करू की..!!
या बस वर पण Route चालेल 😶
2 years ago (edited) | [YT] | 182
View 87 replies
sSs Journey
🚨✨ सावंतवाडी - रत्नागिरी लवकरच हा VLOG येईल.. ✨ तोपर्यंत पोस्ट लाईक आणि चॅनेल Subcribe करून घ्या 🔥❤️ @sSsJourneyVlog 👈❤️✨🌳🌾🍃
✨या Route वर सगळ्यात जास्त बस स्टँड..अरे बापरे..!!👀
#sSsJourney ⭕🔺Msrtc Bs6 Collection 🔻⭕
______________________________
👉Target 10k Subcriber - Thanks U Very Much For 7K Subcriber Completed ✨❤️
2 years ago | [YT] | 221
View 12 replies
Load more