नमस्कार मी ऋता मांगलेकर , मनापासून तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये माझ्या मित्र-मैत्रिणी या सर्वांना खूप छान डेली ब्लॉग , रेसिपी , दैनंदिन माझं जीवन , आपले महाराष्ट्रीयन सण , जीवनातील गोष्टी , रोजचे रूटीन , स्वयंपाक घरातील टिप्स , कुकिंग टिप्स , माझी लाईफ स्टाईल , आमच्या लाईफ मधील सुख-दुःखाचे शण , तसेच आनंदी क्षण , हे सर्व मी या चॅनल वरती शेअर करत असते , तरी माझ्या गोड ताईनो दादानो मैत्रिणी पुढे जाण्यासाठी माझ्या चॅनल ला सपोर्ट द्या आणि असेच भरभरून तुमचे प्रेम असू द्या.
माझ्या मराठी चॅनल ला असंच पुढे घेऊन चला.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Hruta Mahesh Vlogs
गणपती बाप्पा डेकोरेशन आयडिया
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Hruta Mahesh Vlogs
कोल्हापूरी भडंग रेसिपी अजून पाहिली नसेल तर जरूर पहा
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Hruta Mahesh Vlogs
दिवाळी स्पेशल रवा लाडू रेसिपी अजून बघितली नसेल तर आत्ताच बघून घ्या. व्हिडिओ ची लिंक देत आहे नक्की बघा🙏🏼
https://youtu.be/JYygEf1uvio?si=qMJEs...
2 years ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
Hruta Mahesh Vlogs
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
धन्यवाद इस्त्रो , आम्हाला अभिमान आहे तुमचा 🇮🇳
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Hruta Mahesh Vlogs
कोल्हापुरी फेमस भडंग रेसिपी तुम्ही अजून पाहिली नसेल तर लिंक देत आहे नक्की बघा🙏🏼
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Hruta Mahesh Vlogs
स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳
2 years ago | [YT] | 12
View 2 replies
Hruta Mahesh Vlogs
THANK YOU FOR 100 SUBSCRIBERS 😊
2 years ago | [YT] | 17
View 0 replies