एक कवीता संग्रह......
स्वप्नांना पंख द्यावे
मन पाखरु करावे
भिरभीरुन घ्यावे
आकाशी
नभाला हात द्यावे
सागराला बांध घाले
वार्‍याला हाती धरावे
स्वप्नात
मना मनात डोकवावे
बाई जातीला जपावे
प्रेमाने तीलाही पुसावे
अंतरात

कवीता, कथाकथन, कथानक अनेक विषयांवर संवाद साधन्यासाठी मी प्रयत्नशील आहे.माझा काव्य संग्रह तुंम्हाला खुप आवडेल अशी माझी खात्री आहे.तुमची साथ आणी लेखनीची हाक मी नक्की पुर्ण करीन. काव्य हे मनामनात दडलेला श्र्वास आहे. तो श्र्वास आणी विश्र्वास मी द्यायचा प्रयत्न करीन
स्त्री ह्रदयाशी नात जोडुन तीच्या भावनांना मी मोकळा श्र्वास देईन तीच्या अनेक छटा रेखाटन्याचा प्रयत्न करीन .पण तुमच प्रेम भरभरुन मीळाल तरच हे शक्य आहे.हिंदी मराठी दोन्ही भाषांमधुन कविता
तुंम्हालानक्की आवडतील

प्लीज like share & subscrib my channel
धन्यवाद