Supriya's Kitchen

"नमस्कार! Supriya's kitchen मध्ये आपले स्वागत आहे 🙏 इथे तुम्हाला मिळतील झणझणीत महाराष्ट्रीयन रेसिपीज, पारंपरिक भारतीय करी आणि क्रिएटिव्ह फ्युजन डिशेस. पावभाजी, मटन रस्सा, पंचमेल डाळ यांसारख्या अस्सल स्ट्रीट फूड पासून घरगुती चवदार पदार्थांपर्यंत आम्ही आणतो स्वादिष्ट रेसिपीज आणि सांस्कृतिक गोष्टी. दर आठवड्याला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी Subscribe करा आणि आमच्या Supriyaskitchen2025 परिवाराचा भाग बना!”