Siddhagiri hospital

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणेतून कणेरी मठ, सिद्धगिरी येथे सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या परिसरात आधुनिक सुविधांसह अनेक रोगांवर उपचार होतील अशा सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. एमआरआय पर्यंत एकाच छताखाली सुविधा देणारे हे परिसरातील एकमेव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे.