शिक्षकमित्र Sanideval Jadhav

शिक्षक ही केवळ उदरनिर्वाहासाठी केली जाणारी नौकरी नसून ती एक समाजसेवा आहे असे आम्ही मानतो. शिक्षकाच्या हातून उद्याचे भविष्य घडत असते. त्यांच्या समृद्ध ज्ञानातूनच देशाचे आधारस्तंभ घडत असतात. शिक्षक समृद्ध होण्यासाठी त्याच्या वेळोवेळी ज्ञानात भर पडणे आवश्यक आहे . विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना ज्ञानसंप्रक्त करण्याचा आमचा आजवर प्रयत्न राहीलेला आहे. येथून पुढेही तो कायम राहील...