अर्निवेदा 664 हे आपल्या यूट्यूब चॅनेलचे नाव आहे. हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ, कधीही हार मानू नका, कारण महान गोष्टींना वेळ लागतो.
इंग्रजी भाषेत याचा अर्थ होतो, "The spirit of never giving up."
यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत, आपल्या स्वतःबद्दल, आप्त स्वकीयांची आणि या निसर्गातील अनेक गुढ गोष्टींची माहिती घेणार आहोत.
बऱ्याचदा आपल्यासमोर अनेक अवघड प्रसंग येतात आणि त्यामध्ये आपण नक्की कसे वागायचे हेच समजत नाही.
तुम्हालाही असे जाणवत असेल, तर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या Anirveda664 या कुटुंबात समाविष्ट करून घ्या.
तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी अनेक धन्यवाद 🙏
सर्वांचे कल्याण होवो! सर्वांचे मंगल होवो!
#MarathiMotivation #Anirveda664 #NeverGiveUp #IndianWisdom #SpiritualTalks
#Anirveda664 #SpiritualWisdom #IndianCulture #InnerPeace #Mindfulness #Karma #MarathiThoughts
🎯 चॅनेलचे मुख्य उद्दिष्ट
आत्मभान आणि आत्मविश्वास वाढवणे
भारतीय संस्कृती, निसर्ग व जीवनमूल्ये यांची माहिती
कठीण प्रसंगांमधून मार्ग काढणे
Shared 4 days ago
51 views
Shared 9 months ago
123 views
Shared 9 months ago
181 views
Shared 10 months ago
293 views