नमस्कार,
मी समीधा जाधव.
आत्मविश्वास या चॅनल वर सत्य अनुभव सांगण्यात येतील. हे सत्य अनुभव सादर करण्याच्या मागचा हेतु म्हणजे, प्रत्येक व्यक्ती ने स्वतःचा आत्मविश्वास कधीच कमजोर पडू देऊ नये. संकट कितीही कठीण असले तरी त्या संकटावर मात करून पुढे गेले पाहिजे. मान्य आहे कठीण असते पण अशक्य नक्कीच नसते. हे अनुभव काल्पनिक नसून सत्य असल्यामुळे.
कथा (story)सांगताना व्यक्तींचे(Character)खरे नाव सादर केलेले नाही.
हे सत्य अनुभव थरारक, गमतीशीर, आणि भावनाशील असे वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव असतील. तुम्हाला ही ऐकायचे असतील तर,
कृपया चॅनल ला सबस्क्राईब करा. आवडले तर लाईक करा आणि शेअर करा.
धन्यवाद. 🙏


5:59

Shared 4 months ago

280 views