TABLAGIRL VAISHNAVI MAWALE

नमस्कार, मी वैष्णवी🙏🏻 एक संगीतसाधक आणि संगीतप्रेमी…

कलेची जमेल तितकी साधना करणे हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि माझ्या या सगळ्या सांगीतिक प्रवासात मी जे काही ज्ञान मिळवलंय, जे काही अनुभव घेतलेत ते मी या माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांपर्यंत आणि संगीतप्रेमींपर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे …
इथे तुम्हाला भजन म्हणजेच अभंग, गवळणी पाहायला आणि ऐकायला मिळतील त्याचप्रमाणे तबल्यासंदर्भातल्या काही गोष्टी शिकण्यास मिळतील तरी आपण याचा श्रवण लाभ घ्यावा…
चॅनलला सब्सक्राइब करुन नोटोफिकेशन बेल ऑन करा म्हणजे चॅनल टाकलेले latest videos आणि त्यासंदर्भातील updates तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील….
मला प्रोत्साहित करण्यासाठी माझे videos लाइक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.