चॅनल ला subscribe करा. तुमच्या मदतीचा हात

सदर चॅनल हा सरकार कामामध्ये होता असलेल्या वागणुकी. सरकारी कर्मचारी जे काम चुकार करत आहे. त्यांनी पोलखोल. तक्रार दार, अर्ज दार, ह्यांना जागृत करण्यासाठी आहे.

प्रामाणिक आणि पारदर्श काम करणाऱ्या अधिकाऱ्यानं ह्यांना घाबरण्यासाठी नाही.

पण जे अधिकारी ज्यांना नेमून दिलेल्या कामात कसूर करत असतात आणि ज्या खुर्चीवर अधिकारी आणि कर्मचारी बसलेले असतात त्यांना विसर पडलेला असतो की ते जनतेचे सेवक आहेत. परंतु काही अधिकारी स्वतःला मालक समजतात त्यांचा साठी आहे

धन्यवाद