नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे रुचकर रेसिपीस या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. या चॅनेल वर आपल्याला सर्व प्रकारच्या शाकाहारी पाककृती शिकता येणार आहेत. वरण भातापासून ते पुरणपोळी पर्यंत ,सणासुदीला केले जाणारे पदार्थ,महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ,साठवणीचे पदार्थ,फराळाचे पदार्थ,विविध भाज्या,आमटी,उसळी,स्नॅक्स,डेझर्टस आणि बरेच काही आपल्याला बघायला व शिकायला मिळणार आहेत. सर्व खाद्यपदार्थ आणि स्वयंपाक प्रेमींसाठी चॅनलवर दर सोमवार व गुरुवार या दिवशी नवीन स्वादिष्ट पाककृती अपलोड केली जाते त्याचा आपण आस्वाद घ्यावा.
आपल्या सर्वांचा पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे.चला तर मग वाट कशाची बघताय...आमचा चॅनेल आजच Subscribe करा व नवीन व्हिडिओसचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा आणि हो लाईक्स व आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका . धन्यवाद....

सौ.सुरेखा जावळे