Prathamesh More Official

प्रथमेश मोरे ऑफिशियल(Prathamesh More Official) हे स्वतंत्र बाण्याचं युट्यूब चॅनल आहे. 11 वर्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील (NEWS CHANNElSमधील) अनुभवानंतर नवं काही करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून निर्भीडपणे बातमी मागची बातमी मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे. सध्या मेनस्ट्रीम मीडियात जे दिसतं किंवा जे भासवलं जातं, प्रत्यक्षात तसं नसतं! म्हणूनच खऱ्या बातम्या, खऱ्या घटना, पडद्यामागच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची माझी ही छोटीशी धडपड. या प्रवासात मला तुमची साथ हवी आहे. 'तुमच्या' पाठबळाशिवाय 'तुमच्या'साठीच्या बातम्या 'तुमच्या'पर्यंत पोहोचवता येणार नाहीत. त्यासाठीच माझं हे चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडीओ फॉलो-लाईक-शेअर करा आणि वारंवार तुमचा अभिप्राय देत राहा!…

धन्यवाद!!!