नमस्कार मित्रांनो... तुमचे स्वागत आहे, आपल्या या मराठी Youtube Channel वर. ज्याचे नाव आहे, Prasad Gfx , तर आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या माझ्या या Youtube channel ला आपण अजूनही subscribe केले नसेल तर,आत्ताच Subscribe करून 🔔 Bell icon चं छोटंसं Button दाबून Video Notification चालू करून ठेवा, म्हणजे Video upload केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहचेल...!

आपण या Channel वरती लग्नपत्रिका निमंत्रण (Video), social Media Post, सण-उत्सव Banner व Flex आणि Poster तसेच नवीन Style मध्ये म्हणजेच इतरांपेक्षा काहीतरी वेगळ्या Concepts आणि Elements वापरून Design बनविण्याचा प्रयत्न आपल्या या Channel वरती नेहमीच करणार आहोत.

( Audio, Video, Design आणि त्यामध्ये वापरले जाणारे Elements जसे कि PNG Material, Fonts, Backgrounds, Calligraphy असे आणि
आणखी बरेच Material तुम्ही प्रत्येक Video च्या खाली म्हणजेच Discription Box मध्ये असणाऱ्या Google Drive च्या link वरती Click करून
(Free) Download करू शकता..

आपल्या या Prasad Gfx या मराठी channel ला Subscribe नक्की करा.