Poonam Pawar Vlog

नमस्कार मंडळी!

माझ्या चॅनलला भेट दिल्याबददल धन्यवाद ...

माझ्या चॅनेल वर तुम्हाला खूप छान फूड आणि ट्रॅव्हल संबंधित व्हिडिओज उपलब्ध होतील.

माझ्याविषयी थोडीशी माहिती-

माझ नाव पूनम पवार, मी मुंबई मध्ये स्थायिक असून, मी प्रोफेशनने HR आहे.

Travelling आणि Food हे माझे अत्यंत प्रिय विषय आहेत आणि ह्या vlogs मधून मला तुमच्याशी जीवनाशी निगडित उपयुक्त माहिती शेअर करायला आवडेल, जर तुम्हाला माझ्या चॅनेल मध्ये रुची असेल तर माझ्या चॅनलला Subscribe आणि Share जरूर करा!!

Subscribe केल्यावर Bell icon चे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे तुम्हाला notifications मिळतील.

FOOD, TRAVEL, LIFESTYLE Marathi Vlogger ❤

धन्यवाद
#poonampawarvlog