नमस्कार मंडळी.....
A1 Tadkha या चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत .🙏माझे नाव दीपिका पाटील मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे... माझा स्वयंपाक हा अगदी साध्या पद्धतीचा असून, घरा मध्ये जे मोजके मसाले उपलब्ध आहेत त्यातच आगदी झणझणीत आणि कोल्हापुरी स्टाईल ठसकेबाज जेवण कसे बनवता येईल हाच माझा एकमेव प्रयत्न असतो.माझ्या याच प्रयत्नांना तुमचा पाठिंबा हवा आहे.माझं चैनल नवीन आहे तुमच्या पाठिंब्याने ते पुढे जाणार आहे.
त्यामुळे माझ्या चॅनलला subscribe करा.
A1TADKHA या चैनल मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी बरोबरच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ देखील बघायला मिळतील.
...त्यामुळे like , share आणि subscribe करायला विसरू नका .चला तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि a1tadkha ह्या चैनल चे सदस्य व्हा .
🙏|| धन्यवाद ||🙏


#a1Tadkha#recipe#cooking#milkshake#maharshtrian recipe #food#virlvideos#marathi recipe

@a1tadkha