Yashodeep IAS Academy

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव – शिक्षणाची नवी सुरुवात!
🎯 एमपीएससी कॉम्बाईन तयारी – 18 ऑगस्टपासून
📚 यूट्यूबवर प्रिलिम्स बॅच – पूर्णतः मोफत!

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व विद्यार्थी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्याचा हा पवित्र दिवस आपल्या स्वप्नांसाठी नव्या प्रवासाची प्रेरणा देतो.

त्या निमित्ताने, आम्ही आनंदाने जाहीर करतो की —


🎯 एमपीएससी कॉम्बाईन बॅच १८ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
🎥 यूट्यूबवर कॉम्बाईन प्रिलिम्स बॅच पूर्णतः मोफत उपलब्ध!



आपल्या अभ्यासाला नवी गती देण्यासाठी आणि यशाकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी आजच सामील व्हा!
📌 नोंदणी लवकरच सुरू होणार आहे.
#MPSC #सवातंत्र्यदिन #FreeBatch #CareerGoals #yashodeepiasacademy

2 months ago (edited) | [YT] | 1