Ayurvedshastra

लहान मुलांना चष्मा लागण्याचे कारण काय असते??

मुलांना आधी चांगलं दिसत असतं पण काही दिवसांनी दिसायचं कमी होतं असं का होतं??

आहारा मधल्या अशा कोणत्या चुकीच्या गोष्टी आहेत की ज्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊ शकतो नजरेवर होऊ शकतो??

लांबचा चष्मा जवळचा चष्मा यात काय फरक आहे लहान मुलांना कोणत्या प्रकारचा चष्मा लागलेला असतो??

मुलांचा चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो का?? चष्मा पूर्णपणे जाऊ शकतो का??

मुलांना जर लहानपणी चष्मा लागला असेल तर मोठेपणी त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?? त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी??

चष्मा चा नंबर कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये कसे उपचार केले जातात?? औषध कोणती वापरली जातात??

रिफ्रॅक्टिवे एरर साठी डोळ्यांचे कोणते व्यायाम करायला हवेत??

मोबाईल कम्प्युटर टीव्ही वापरताना पाहताना काय काळजी घ्यायला हवी??

लहान मुलांमध्ये वाढणारे मानसिक ताण-तणाव स्ट्रेस फॅक्टर याचा चष्म्याचा नंबरशी काय संबंध असतो का??

ज्या मुलांना चष्मा नाही आहे त्यांनी चष्मा लागू नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी??
अशी कोणती मुलं रिस्क झोनमध्ये आहेत की ज्यांना भविष्यात चष्मा लागू शकतो??


या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आज रात्री 9:45 यूट्यूब लाईव्ह सेशन जॉईन करा. डॉक्टर संदीप जाधव यांना लाईव्ह सेशन साठी आमंत्रित केलेले आहे. रात्री 9:45 वाचता यूट्यूब ओपन करा आणि आपल्या चैनल वर जा . तुम्हाला लाईव्ह सेशन मिळेल. चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून ठेवा.

4 months ago | [YT] | 15