Vishnu Manohar's Master Recipes

२ डिसेंबर, दुपारी ४ वाजता
Vishnu Manohar’s Masteer Recipes YouTube चॅनेल लाईव.
विष्णूजी घेऊन येत आहेत खास महाराष्ट्र स्पेशल मासवडी!

👉 परफेक्ट स्टेप-बाय-स्टेप रेसिपी
👉 टिप्स आणि सीक्रेट मसाले
👉 लाइव्हमध्ये आपल्या प्रश्नांना उत्तरे

आपली उपस्थिती नक्की दर्शवा!
मिस करू नका!

#VishnuManohar #MasteerRecipes #NagpurSpecial #Masvadi #LiveCooking #MarathiLive #FoodLovers #MaharashtrianCuisine

5 days ago | [YT] | 106



@shashiborhade6774

सर आपल्या लाईव्ह व्हिडिओची क्वालिटी खुप सुमार असते. ती चांगली कशी करता येईल ह्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती. तसेच माईक पण चांगला वापरल्यास आवाजाची गुणवत्ता सुद्धा वाढेल. बहुतेक नेटवर्क चांगले नसल्यामुळेही चांगली गुणवत्ता मिळत नसावी. पण तरी प्रयत्न करा अन शक्यतो HDR व्हिडिओ नं बनवता साधा पण चांगल्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ बनवा.

5 days ago | 0